दरड कोसळल्याने आंबेनळी घाटबाबत ताजी अपडेट समोर, ताम्हिणी मार्गे प्रवास करण्याची सूचना
रायगड : जिल्ह्यात पोलादपूरजवळ काही मिनिटांपूर्वी पुन्हा मोठी दरड कोसळल्याने खळबळ उडाली आहे. आंबेनळी घाटाजवळ प्रतापगडाच्या पायथ्याजवळ पोलादपूर हद्दीत मोठी दरड कोसळली आहे. या घटनेची माहिती मिळातच पोलादपूर प्रशासनाची टीम…
शिखर बँकेच्या घोटाळ्यावरून मोदींची टीका, सुप्रिया सुळे निशाण्यावर; शरद पवार म्हणाले…
पुणे: राज्यात सध्या नेतेमंडळी एकमेकांवर टीका करण्यातच व्यस्त आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाच वंदे भारत रेल्वेंना हिरवा झेंडा दाखवला. यावेळी यावेळी त्यांनी विरोधी पक्षावर टीका करत त्यांचा चांगलाच समाचार…
मडगाव-मुंबई वंदे भारत CSMTमध्ये दाखल, प्रवाशांचे स्वागत, CM शिंदे यांनी साधला संवाद
Madgaon Mumbai Vande Bharat Reaches CSMT Station : मडगाव मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये स्वागत केले. ढोल ताशांच्या गजरात स्वागत झाल्यावर मुख्यमंत्री शिंदे…
सर्व समाज घटकांतील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा महत्त्वाचा वाटा – कुलपती रमेश बैस
मुंबई, दि. २७ : सर्व समाज घटकातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा महत्त्वाचा वाटा आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी अध्यक्षीय भाषणात काढले.…
पोलीस विभागाप्रमाणे उत्पादन शुल्क विभागातील कर्मचाऱ्यांचा उल्लेखनीय कामाबाबत होणार गौरव – मंत्री शंभूराज देसाई
मुंबई, दि. २७ : अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करुन महसूल वाढीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी व कर्मचारी प्रभावीपणे काम करीत असतात. पोलीस विभागाप्रमाणे राज्य उत्पादन शुल्क विभागातील गुणवत्ता…
राज्यातील देवस्थानांवर महिलांना योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व देण्याबाबत विचार व्हावा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची धर्मादाय आयुक्तांना सूचना
मुंबई, ता. २७ : राज्यभरात असलेल्या विविध देवस्थानांमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. विशेषत: पंढरपूर, एकवीरा देवी, तुळजापूर, अष्टविनायक अशा देवस्थानांमध्ये भाविकांसाठी सुविधा होणे अत्यावश्यक आहे. महिला भाविकांसाठी पायाभूत सुविधा…
‘वंदे भारत एक्सप्रेस’मुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. २७ : मडगाव (गोवा) – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसमुळे विस्तीर्ण समुद्र किनारा, आंबा, नारळी, पोफळीच्या बागा आणि डोंगर-दऱ्यांनी नटलेल्या कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
अवैध मच्छिमार बोटी जप्त करणार – मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 27 : अवैध मच्छिमारी करणाऱ्यांच्या नावा (बोटी) जप्त करून सरकारजमा केल्या जातील. तसेच अवैध मच्छिमारीला मदत करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित केले जाईल, अशी घोषणा मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर…
शासकीय ई-बाजारात महाराष्ट्राची उल्लेखनीय कामगिरी; विविध श्रेणीत राज्याला ५ ‘क्रेता-विक्रेता गौरव पुरस्कार’ प्रदान
नवी दिल्ली, दि. 27 : महाराष्ट्राने शासकीय ई-बाजार मध्ये लक्षणीय कामगिरी केल्याबद्दल राज्याला विविध श्रेणीत एकूण 5 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्यावतीने येथील वाणिज्य भवनमध्ये शासकीय-ई-बाजारपेठ…
नवीन वस्त्रोद्योग धोरणाबाबत वस्त्रोद्योग घटकांच्या मागण्यांना तत्वत: मान्यता
मुंबई, दि. २७ : राज्य शासनाने नुकतेच राज्याचे पाच वर्षांसाठीचे नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. धोरण जाहीर झाल्यानंतर सहकारी सुतगिरण्या, यंत्रमाग आणि इतर घटकांच्या विविध मागण्यांना वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत…