• Wed. Jul 1st, 2026

    Month: June 2023

    • Home
    • माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या नातेवाईकाने उचलले टोकाचे पाऊल, कारण समजताच लोक हळहळले

    माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या नातेवाईकाने उचलले टोकाचे पाऊल, कारण समजताच लोक हळहळले

    पुणे : सध्या आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दरम्यान पुरंदर तालुक्यातील पांगारे येथे एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. पिकावर मारायचे कीटकनाशक पिऊन त्याने आपले जीवन…

    पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे फिरणारी ती पोस्ट चुकीची व खोटी

    सातारा, दि. ४ – पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावे टोल माफी बाबतची फिरत असलेली पोस्ट खोटी व चुकीची असल्याचा खुलासा पालकमंत्री श्री. देसाई यांच्या कार्यालयाकडून करण्यात आला आहे. सध्या सातारा…

    पतीशी घटस्फोट घेताना पत्नीने असं काही केलं की १० वर्ष रखडली केस; आता तेलंही गेलं अन् तुपही…

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पतीने दबाव आणून घटस्फोटासाठी संमती घेतल्याचा खोटा बहाणा करणाऱ्या पत्नीला आरोप सिद्ध करता न आल्याने वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी पतीच्या बाजूने…

    रस्ता ओलांडताना रिक्षाची धडक, वृद्ध महिलेचा करुण अंत; थरारक अपघाताचा CCTV फुटेज

    Thane News: राज्यात अपघातांचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. त्यातल्या त्यात अपघातांमध्ये मृतांची संख्या देखील वाढली आहे. याचदरम्यान, अंबरनाथमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका वृद्ध महिलेचा मृत्यू…

    ‘महावितरण’ची राज्यात ६२ चार्जिंग स्टेशन; पुण्यात सर्वाधिक स्टेशन, जाणून घ्या तुमच्या शहरात किती आहेत?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी ‘महावितरण’ने राज्यात ६२ चार्जिंग स्थानके उभारली असून, त्यामध्ये पुण्यात सर्वाधिक २३ चार्जिंग स्थानकांचा समावेश आहे. या स्थानकांवर चार्जिंग करणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांची संख्या…

    भारत आणि युरोपीय देशांत व्यापारासोबतच प्रेम आणि स्नेह देखील घट्ट व्हावा – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

    मुंबई, दि. 4 : भारत आणि युरोपीय देशातील सांस्कृतिक संबंध, व्यापार-उद्योगाला प्रोत्साहन देत असतानाच “इन्वेन्शन आणि इनोवेशन” चा प्राधान्याने विचार करावा व वसुंधरेच्या रक्षणासाठी पर्यावरण संवर्धनाचे कार्य वाढावे; यासाठी महाराष्ट्र…

    गांजा पिणाऱ्या टोळक्याचा हल्ला, सांगलीतील काँग्रेस नगरसेवकाकडून रिव्हॉल्व्हरमधून हवेत फायरिंग

    सांगली : सध्याची तरुणाई मोठ्या प्रमाणात नशेच्या आहारी गेली आहे. यातून अनेक गुन्हे घडत आहेत. दरम्यान सांगली शहरात या नशेखोर तरुणांनी हैदोस घातला आहे. त्यांनी काँग्रेस नगरसेवकाच्या हॉटेल आणि गाडीवर…

    राज्यासाठी पुढचे ३-४ तास महत्त्वाचे, मुंबई, ठाण्यासह १२ जिल्ह्यांना IMD कडून पावसाचा इशारा

    मुंबई : हवामानात वारंवार होणाऱ्या बदलांमुळे राज्यात ऊन आणि पावसाचा लपंडाव सुरू असल्याचं पाहायला मिळतं. काही जिल्ह्यांमध्ये कडक ऊन आहे तर काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अशात महाराष्ट्रातील…

    Beed News: नराधम भावाने पुन्हा घात केला, आधी बहिणीवर लैंगिक अत्याचार, आता दुसऱ्या बहिणीला घेऊन पळाला

    बीड: सख्या चुलत भावाने आपल्या बहिणीला पळवून नेल्याची संतापजनक घटना युसुफ वडगाव पोलीस ठाणे अंतर्गत घडली आहे. याआधी या चुलत भावावर आपल्या बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला…

    जात प्रमाणपत्रासाठी मुदतवाढ द्या; अपात्रताप्रकरणी आमदार बागडे यांची मागणी

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : जिल्हा प्रशासनाने अपात्र ठरविलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास पुन्हा मुदतवाढ द्यावी, त्यासाठी शासनाने तातडीने अध्यादेश काढावा, अशी मागणी आमदार हरिभाऊ बागडे…

    You missed