Nagpur News : प्रत्येकाला मिळावे विषमुक्त अन्न; शासनाकडून गरजूंना देण्यात येणारे स्वस्त धान्य आता मोफत
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : अन्नधान्याबाबत असलेले परावलंबित्व दूर करून आपला देश अन्नधान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण झाला आहे. आपली गरज भागवून निर्यातही वाढू लागली आहे. प्रत्येकाला दोन वेळचे अन्न मिळावे, यासाठीचे उद्दिष्ट…
Kolhapur News: कोल्हापुरात स्थिती चिघळली; आक्रमक आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार, औरंगजेबावरील पोस्टमुळे रणकंदन
कोल्हापूर : औरंगजेबचा संदर्भ देऊन काही तरुणांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट ठेवल्याने कोल्हापुरात तणाव निर्माण झाला. आक्रमक झालेल्या हिंदुत्वादी संघटनांनी शहरातील काही भागांत तोडफोड केल्याने प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.…
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ वाहतुकीसाठी वेळेतच खुले होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नवी मुंबई,दि. ०७: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ केवळ राज्याच्या नव्हे तर देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे विमानतळ ठरणार आहे. नियोजित वेळेत विमानतळ सुरु व्हावे, यासाठी आजची पाहणी आहे. सुरु असणाऱ्या कामातील अडचणी…
नवी मुंबई येथील बालाजी मंदिर राज्याचे नवे तीर्थस्थळ होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अलिबाग,दि.७ (जिमाका):-नवी मुंबईतील उलवे येथे साकारण्यात येत असलेले बालाजी मंदिर हे राज्यातील भाविकांचे नवे तीर्थस्थळ होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. उलवे, सेक्टर १२, नोडे उलवे, नवी…
चला समजून घेऊया सर्वंकष ग्रामविकास आराखडा…
कोणत्याही गावाचा विकास साधायचा असेल तर त्यासाठी आधी ग्रामविकास आराखडा तयार करणं गरेजचं असतं. गावातील लोकप्रतिनिधी तसंच ग्रामस्थांनी मिळून ग्रामविकास आराखडा तयार केल्यास तो अधिक सर्वसमावेशक होतो. ग्रामविकास आराखडा तयार…
पुणेकरांनो जिंका ५ कार, १५ ई-बाइक, १५ मोबाइल आणि १० लॅपटॉप, बघा काय आहे महापालिकेची योजना
म. टा. प्रतिनिधी, पुणे : मिळकतकर थकविलेल्या २२८ मिळकती महापालिकेने ‘सील’ केल्या असून, ही कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू असतानाच प्रामाणिक करदात्यांसाठी लॉटरी पद्धतीने बक्षीस योजनाही सादर करण्यात आली आहे. बक्षिसांमध्ये…
महाबळेश्वरला पर्यटनाला जाण्यापूर्वी बदल जाणून घ्या सविस्तर, पोलिसांनी काय घेतला निर्णय
म. टा. प्रतिनिधी, पुणे : सुटीच्या दिवशी आणि पर्यटन हंगामात पाचगणी, महाबळेश्वर येथे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महाबळेश्वरकडून पुण्याकडे येणाऱ्या वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय सातारा पोलिस अधीक्षकांनी घेतला आहे. येत्या…
तिरुपती श्री बालाजीचे दर्शन आता महाराष्ट्रातूनही घेता येईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अलिबाग,दि.७ (जिमाका): सर्वांना आनंद देणारा हा भूमिपूजन सोहळा असून आजचा दिवस सर्वांसाठी मंगलमय आहे. ज्यांना प्रत्यक्ष तिरुपती येथे जाऊन श्री बालाजीचे दर्शन घेणे शक्य नाही त्यांना येथे होणाऱ्या मंदिरामुळे दर्शन…
श्रीलंकन नागरिकाचा कुजलेल्या स्थितीत आढळला मृतदेह; मानकापूरमधील खळबळजनक घटना
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : मानकापूर पोलिस स्टेशन हद्दीतील गोधनी रेल्वे परिसरात श्रीलंकेच्या ज्येष्ठ नागरिकाचा कुजलेल्यास्थितीत मृतदेह आढळल्याने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. अरुणासलम सिवराजह (वय ७५), असे मृताचे नाव आहे.काय आहे…
शिवसेना-भाजपमध्ये प्रचंड धुसफूस; बॅनरवरुन फडणवीसांचा फोटो हटवला, रविंद्र चव्हाणांशी वितुष्ट
Thane News: कल्याण लोकसभा मतदारसंघावर भविष्यात भाजपकडून दावा सांगितला जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात शिंदे गट आणि भाजपमध्ये धुसफूस निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेना-भाजपमध्ये प्रचंड धुसफूस हायलाइट्स: मित्र…