• Fri. Jul 3rd, 2026

    Month: June 2023

    • Home
    • आई-बहिणीला शिवीगाळ केल्याचा राग ठेवला डोक्यात, संधी मिळताच काढला मित्राचा काटा

    आई-बहिणीला शिवीगाळ केल्याचा राग ठेवला डोक्यात, संधी मिळताच काढला मित्राचा काटा

    नागपूर: राज्यात हत्येच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या नागपूर रेल्वे स्थानकावर रात्री उशिरा एका व्यक्तीने आपल्याच साथीदाराचा दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याचे समोर आले आहे. ही…

    आव्हानं देऊ नका, मी खासदारकीचा राजीनामा द्यायला तयार, श्रीकांत शिंदेंचं भाजपला प्रत्युत्तर

    ठाणे : मी खासदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे; अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाजपला इशारा दिला आहे. कल्याण लोकसभा कुणाची? या मुद्द्यावरुन…

    ओ दादा मला वाचवाना; अखेरच्या श्वासापर्यंत तो विनवणी करत राहिला; पण… घराचा आधार, माऊलीचा अक्षय गेला

    बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील उमरा देशमुख येथे आज दुपारी एक वाजता हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. त्यामध्ये एका १९ वर्षीय मुलावर काळाने झडप घातली. जवळपास अर्धा तास अंगावर…

    टोलनाक्यावर दिंडीतील वारकऱ्यांच्या गाड्या अडवल्या; मुख्यमंत्र्यांचे आदेश धाब्यावर; काय आहे प्रकरण?

    सातारा : आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांच्या दिंडीतील निघालेल्या वाहनांना आनेवाडी टोल नाक्यावरील रिलायन्सच्या अधिकाऱ्यांनी राज्य सरकारचे आदेश डावलून टोलमाफी नाकारल्याने टोलनाक्यावर काहीकाळ गोंधळाचे वातावरण झाले होते. यावेळी वारकऱ्यांनी भजन आंदोलनाचा पवित्रा…

    आयशर अन् रिक्षाची समोरासमोर जबर धडक, आयशर पलटी; भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

    विनोद वाघमारे, अमरावती : अमरावती जिल्ह्यात आज शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान आयशर गाडी क्र.एमपी ४८ एच ०४४२ आणि रिक्षा क्र. एमएच २७ एएफ १०६२ यांची जोरदार धडक झाली. ही…

    खासदार ओमराजे निंबाळकर थोडक्यात बचावले, मागून डम्पर अंगावर घालण्याचा प्रयत्न, पण…

    धाराशीव : धाराशीव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अंगावर डम्पर घालण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या गावालगतच ही घटना घडली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर हे सकाळी…

    जलवाहतुकीस प्रोत्साहन आणि पर्यटनास चालना देण्यासाठी फ्लोटिंग जेट्टी व इतर सुविधा निर्माण करणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मुंबई, दि ९ :- जलवाहतूकीस प्रोत्साहन आणि पर्यटनास अधिक चालना देण्यासाठी मुंबईतील ‘एनसीपीए’ परिसरातील समुद्र किनारी फ्लोटिंग जेट्टी, फ्लोटेल वेटिंग एरिया प्लॅटफॉर्म व इतर अनुषंगिक सुविधा निर्माण करण्यात येतील, असे…

    तांत्रिक वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी कापूस प्रक्रिया क्षमता ३० वरून ८० टक्क्यांपर्यत वाढविण्याचे उद्दिष्ट – वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील

    मुंबई, दि.९ देशातील कापड उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. साखरे पाठोपाठ कापड उद्योग सर्वाधिक रोजगार निर्मितीचे क्षेत्र असून कापूस उत्पादक क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहीर करण्यात आले आहे.…

    मुंबईत सप्टेंबर २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला धोरणाबाबत परिषदेचे आयोजन; विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मेक्सिकोच्या वाणिज्य दूतांबरोबर चर्चा

    मुंबई, दि. ९ : भारत आणि मेक्सिकोच्या पुढाकाराने सप्टेंबर २०२३ मध्ये मुंबई येथे आंतरराष्ट्रीय महिला धोरणाबाबत परिषद होणार आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि मेक्सिकोचे महावाणिज्य…

    राज्य शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी आठ वर्ष मुदतीचे २ हजार ५०० कोटींचे रोखे विक्रीस

    मुंबई, दि. 9 : महाराष्ट्र शासनाच्या विकास कार्यक्रमासंबंधित खर्चासाठी आठ वर्षे मुदतीचे 2 हजार 500 कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा वापर शासनाच्या…

    You missed