शासन आपल्या दारी अभियानाचा सातारा पॅटर्न तयार करणार- मंत्री शंभूराज देसाई
मुंबई-ललिता पिल्लेवार सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत…
स्थानिक स्वराज्य संस्थांना मैला सफाईच्या
यंत्रसामुग्रीकरिता अर्थसहाय्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई-अनुप फंड राज्यात हाताने मैला साफ करणारे कामगार हे सफाईदूत आहेत. त्यांचे जीव वाचवण्यासाठी हे काम यांत्रिक पद्धतीने होणे आवश्यक आहे. यासाठीची यंत्रसामुग्री स्थानिक…
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विकास कामे करण्यावर भर द्यावा : पालकमंत्री दादाजी भुसे
नाशिक, दि.19 मे,2023 (जिमाका वृत्तसेवा): महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मजुरांच्या हाताला काम मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त विकास कामे पूर्ण करण्यावर भर…
नवीन पिढीने संशोधन क्षेत्रात पुढे यावे- अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक
मुंबई-प्रतिनिधी संशोधन हे वैयक्तिक स्तरावरील अडचणी, प्रश्न निर्माण झाल्यानंतर पुढे येते. वैद्यकीय क्षेत्रही त्याला अपवाद नाही. भारत हा तरुणाईचा देश आहे. युवा पिढीने ‘आत्मनिर्भर भारत’ घडविण्यासाठी संशोधन क्षेत्रात पुढे यावे,…
Maharashtra Governor felicitates Divyang Medallist of Abilympics
MUMBAI Maharashtra Governor Ramesh Bais accompanied by Smt Rambai Bais felicitated the Divyang medallists who won medals for India at the 10th International Abilympics at Raj Bhavan Mumbai. The felicitation…
नाशिक येथील इलेक्ट्रॉनिक क्लस्टरसाठी जागा निश्चित करावी – उद्योगमंत्री उदय सामंत
नाशिक, दि.19 मे,2023 (जिमाका वृत्तसेवा): औद्योगिक विकासासोबतच नाशिकला इलेक्ट्रॉनिक क्लस्टर येत्या काळात साकार होणार आहे. त्या अनुषंगाने पालकमंत्री दादाजी भुसे यांनी उद्योजकांसोबत बैठक घेऊन इलेक्ट्रॉनिक क्लस्टरसाठी जागा निश्चित करावी, असे…
शासन आपल्या दारी : गट कर्ज व्याज परतावा योजनेसाठी आजच करा अर्ज
‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती देण्यात येत असून नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा. शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत कोकण विभागासाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि…
vidarbha News : विदर्भाच्या जंगलांत धोकाग्रस्त प्राण्यांना आसरा
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : (आज राष्ट्रीय धोकाग्रस्त प्रजातीदिन)जंगले हे विदर्भाचे वैभव आहे आणि या जंगलांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण मात्र धोकाग्रस्त असे अनेक प्राणी आढळतात. वाघापासून ते राज्यपशू असलेल्या शेकरूपर्यंत अनेक अनोख्या…
रांजणगाव गणपती देवस्थानचे त्या बॅनरबाबत स्पष्टीकरण, भाविकांसाठी आली मोठी अपडेट
शिरूर, पुणे : अष्टविनायकांपैकी एक असलेल्या शिरूर तालुक्यातील श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथिल श्री महागणपती मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तोकडे कपडे घालून मंदिरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली, अशा आशयाचे…