Nashik News : उंटांवरचे शहाणे गुलदस्तातच! गौडबंगाल उलगडण्यात नाशिक पोलिसांना अपयश
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : महाराष्ट्राच्या राज्यपालांनी दखल घेतल्यानंतर सतर्क झालेल्या नाशिक जिल्हा प्रशासनामुळे १५ संशयितांवर उंटांवरील छळ प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा १९६० या…
विवेकपूर्ण जीवनपद्धतीसाठी राष्ट्रसंतांचे विचार अंगिकारा – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार
अमरावती, दि. २० : धावपळीच्या व स्पर्धेच्या आजच्या युगात मनःशांती, तणाव निरसन, विवेकपूर्ण जीवनपद्धतीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार अंगिकारणे आवश्यक आहे. ग्रामगीतेचे नियमित पठण, प्रार्थना व भजन आदींचा समावेश…
Ratnagiri Accident: कार कडेला थांबवली, डिक्कीतून सामान काढताना बसने उडवलं; पुण्यातील लॅब टेक्निशियनचा अंत
रत्नागिरी : मुंबई – गोवा महामार्गावर एक दुर्दैवी अपघात झाला आहे. महामार्गावर खेड रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या बोरघर येथे आपली कार थांबवून मागील डिक्कीतील वस्तू काढत असताना कार चालकाला भरधाव वेगाने…
अंगाशी आलं की काही लोक…; कुरुलकर प्रकरणावरुन अजित पवारांचा भाजपला टोला
म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरूलकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कडक करवाई केली पाहिजे. त्यांचे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवले पाहिजे. देशाच्या सुरक्षेबद्दल कोणी चुकीचे काम करीत…
शेवटची उडी मारुन घरी जाऊ असं म्हणाला, पण ओंकार पुन्हा परतलाच नाही; कुटुंबावर दु:खाचा डोंगर
Satara News : साताऱ्यातील पाटण तालुक्यात तारळी येथे एका १७ वर्षीय तरुणाचा बंधाऱ्यात प्लेटमध्ये अडकून मृत्यू झाला आहे. या हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर घटनास्थळी कुटुंबियांचा…
तरुणानं अल्पवयीन मुलीला रस्त्यात गाठलं, नको ते करण्याचा प्रयत्न महागात,मारहाणीत अनर्थ घडला
छत्रपती संभाजीनगर: १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून ३० वर्षीय तरुणानं विनयभंग करून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीनं आरडाओरडा केल्यानं तिचे आई वडील तिथे आले. वडिलांनी तिची तरुणाच्या तावडीतून सुटका…
भुयारी स्थानके सुरळित मार्गी; मेट्रो ३वरील सीप्झ, एमआयडीसी, मरोळ नाका पूर्णत्वास
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : सीप्झ-वांद्रे-कुलाबा या मेट्रो ३ मार्गिकेसाठी डिसेंबरची डेडलाइन ठरलेली आहे. त्यासाठी सात महिने शिल्लक असताना या मार्गिकेवरील सीप्झ, एमआयडीसी व मरोळ नाका या महत्त्वाच्या स्थानकांचे…
अँटॉप हिल पोलिस ठाण्यात वकिलांना अत्यंत निर्दयपणे मारहाण; कारण फक्त इतकेच की…
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : सोसायटीतील एका वादाविषयी अँटॉप हिल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेलेले अॅड. हरिकेष शर्मा व अॅड. साधना यादव या दोन्ही वकिलांना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ…
‘तिचा’ बोलविता धनी कोण? गणेश नाईकप्रकरणी चौगुले यांचा सवाल
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : आमदार गणेश नाईक यांच्यावर दीड वर्षापूर्वी लैंगिक शोषणाचा जाहीर आरोप करणाऱ्या दीपा चौहान या महिलेने नुकतेच या प्रकरणातून घूमजाव केले आहे. तसेच आमदार मंदा…
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी न्या. मिश्रा, विश्वनाथन यांना शपथ
नवी दिल्ली सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन नवीन न्यायाधीशांना शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या सभागृहात आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. प्रशांत कुमार मिश्रा आणि ज्येष्ठ वकील…