मुंबई-गोवा महामार्गासाठी आता नवा वायदा; सिंगल लेन कधी सुरू होणार? सरकारने दिली माहिती
मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील एक मार्ग (सिंगल लेन) येत्या गणेशोत्सवापर्यंत पूर्ण होईल, तर डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण मार्गाच्या कामाची पूर्ती होईल, अशी घोषणा राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री…
Marathi Breaking News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेटस
Balu Dhanorkar यांच्यावर आज अंत्यसंस्कार, बडे नेते उपस्थित राहणार खासदार बाळू धानोरकर यांचे पार्थिव वरोरा येथील निवासस्थानी दर्शनासाठी काल ठेवण्यात आले होते. आपल्या नेत्याचे अंतिम दर्शन घेण्यासाठी कार्यकर्ते आणि चाहत्यांनी…
विदर्भातील आठ मोठ्या मंदिरात आता ड्रेसकोड; महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत ठराव मंजूर
Dress Code In Amravati Temple: राज्यातील काही मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे. मंदिरांचे पावित्र्य, मांगल्य, शिष्टाचार, संस्कृती जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत वस्त्रसंहिता लागू…
VIDEO: TBM मावळ्याने मोहिम फत्ते, गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क बोगद्याचे खणन काम पूर्ण
मुंबई : मुंबई शहरातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करणारा कोस्टल रोड वरील गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क या मार्गावरील दुसऱ्या बोगद्याचे खणन काम आज पूर्ण झाले. भारतातील सर्वात मोठे टीबीएम…
नोटांमध्ये सापडलेल्या चिठ्ठीतून शिवशाही चालकाच्या मृत्यूचं गूढ उकललं, धक्कादायक कारण पुढे
नाशिक: नाशिक-शिर्डी महामार्गावर वावी पांगरी दरम्यान नादुरुस्त झालेल्या शिवशाही बसमध्ये चालकाने कमरेला बांधण्याच्या करदोळ्याच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली होती. २५ मे रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली होती.…
तरुणपणी व्यावसायिक होण्याचं स्वप्न, पण गणित चुकलं अन् अर्ध्यावरच डाव मोडत मृत्यूला जवळ केलं!
नागपूर : कामठी येथील लवेश लॉरेन ऑरेंज सिटी टाऊनशिपच्या मागे राहणाऱ्या एका तरुण व्यावसायिकाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कर्जाला कंटाळून तरुण व्यावसायिकाने जीवन संपवलं असावं,…
कोकणवासियांसाठी गुड न्यूज, गणेशोत्सवापर्यंत मुंबई-गोवा हायवे सिंगल लेनचे काम पूर्ण करणार
सिंधुदुर्ग :गणेशोत्सव हा कोकणवासियांसाठी महत्त्वाचा सण. शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून मुंबई-गोवा महामार्गाचे काम जलद गतीने सुरु आहे. येत्या गणेशोत्सवापर्यंत सिंगल लेन आणि डिसेंबर २०२३ पर्यंत रस्ता पूर्ण करण्याचे आश्वासन दिले…
तुला मनसेचा पदाधिकारी करतो, पण…; मित्राला ऑफर दिली अन् तिथेच गेम झाला: हत्येचे गूढ उकलले
सौरभ बेंडाळे, नाशिक : प्रवीण दिवेकर या व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना काल उघडकीस आली होती. या हत्येमागील कारणही आता समोर आलं आहे. दारू पार्टी रंगात आल्यावर ‘तुला…
बहिणीला अश्लील मॅसेज पाठवले, भाऊ संतापला, अनेकदा समजावले, शेवटी घडले धक्कादायक
नागपूर : नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बहिणीच्या मोबाइल फोनवर मॅसेज पाठविल्याने भावाने काठीने वार करून युवकाची हत्या केली. ही खळबळजनक घटना गिट्टीखदान पोलिस स्टेशन हद्दीतील गंगानगर येथे मंगळवारी…
विधानसभा गाजवून झाली, आता वेळ लोकसभेची… नगरमधून थोरात विखेंना भिडणार?
अहमदनगर : अहमदनगर लोकसभेची जागा कोणत्याही परिस्थिती जिंकायचीच असा चंग बांधून राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. स्वत: पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी यात लक्ष घातले आहे. अशातच महाविकास आघाडीतील घटक…