१० वाजले, लेक-नात उठले नाही, बघतात तर बेडरुमध्ये दोघीही… बापाचा हृदय पिळवटणारा आक्रोश
नागपूर: बुटीबोरीमध्ये शिक्षिका असलेल्याने आईने तिच्या मुलीसह कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओम साईनगर येथील प्रभाग क्रमांक ७ मध्ये रविवारी (२१…
आनंदाची बातमी: मुंबईत म्हाडाच्या ४ हजार ८३ घरांसाठी आजपासून अर्ज; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फ ४,०८३ घरांच्या सोडतीसाठी आज, २२ मेपासून अर्ज नोंदणी, ऑनलाइन अर्ज स्वीकृतीला प्रारंभ होणार आहे. ही सर्व प्रक्रिया…
Thane News : आरोग्य विभागाने दिली चिंताजनक माहिती; चार महिन्यांत डेंग्यू आणि मलेरिया रुग्णांमध्ये वाढ
म. टा . वृत्तसेवा, ठाणे : गेल्या चार महिन्यांत १५० रुग्णांना मलेरिया झाल्याचे समोर आले आहे. एप्रिलमध्ये मलेरियाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याने जिल्ह्यात ४९ रुग्ण आढळले होते, तर डेंग्यूचे एप्रिल…
प्रामाणिकपणा सिद्ध करण्याच्या नादात अडचणीत, कोर्टातील त्या पुराव्यामुळेच वानखेडे गोत्यात?
मुंबई: भ्रष्टाचारप्रकरणी सध्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) रडारवर असलेले एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करुन समीर वानखेडे…
महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन
ठाणे, दि. २२ (जिमाका) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महान योद्धे, वीर महापराक्रमी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ठाणे येथील निवासस्थानी झालेल्या या…
महाराणा प्रताप यांना जयंती निमित्त मंत्रालयात अभिवादन
मुंबई, दि.२२ : मेवाड नरेश महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन…
संकेतस्थळावर माहिती न भरणाऱ्या रक्तपेढ्यांना भरावा लागणार दंड; राज्य रक्त संक्रमण परिषदेची माहिती
म. टा. प्रतिनिधी, पुणे : ज्या रक्तपेढ्या रक्तसाठ्याची दररोजची माहिती संकेतस्थळावर भरणार नाहीत, अशा रक्तपेढीला प्रति दिवसासाठी एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. याबाबत राज्य रक्त संक्रमण परिषदेने काही…
सावधान! परदेशात नोकरीच्या आशेने गमवाल हातचेही; टिटवाळ्यात लाखोंची फसवणूक, काय घडलं?
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : नामांकित कंपनीमध्ये चांगल्या पदावर नोकरीला असूनही परदेशात हॉटेल सुपरवायझरच्या नोकरीसाठी दरमहा साडेपाच हजार रुपये पौंड पगाराच्या नोकरीचा मोह टिटवाळ्यातील एक व्यक्तीला चांगलाच महागात पडला. सायबर…
बहिणीच्या लग्नानिमित्त माहेरी, पुण्यातील विवाहितेने आठ वर्षांच्या लेकासह आयुष्य संपवलं
यवतमाळ/प्रतिनिधी : चिमुकल्या मुलासह आईने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना यवतमाळ शहरातील अशोक नगर परिसरात दि. २० मे रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. रेश्मा वंडकर (३८) आणि पूर्वेश वंडकर…
नवी मुंबईतून आठ बांगलादेशी घुसखोर अटकेत; ४ महिला, ४ पुरुषांचा समावेश
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : कामोठे सेक्टर-२२मधील चाळीत बेकायदा वास्तव्यास असलेल्या आठ बांगलादेशी नागरिकांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने बुधवारी दुपारी छापा मारून अटक केली. या कारवाईत पकडलेल्यांमध्ये चार…