‘आपत्ती व्यवस्थापनाकरिता वित्तपुरवठा’ या संकल्पनेवर जी-२० राष्ट्र समूहाच्या दुसऱ्या डिझास्टर रिस्क रिडक्शन कार्यगटाची २३ ते २५ मे दरम्यान मुंबईत बैठक
मुंबई दि. 22 : आपत्तीचे संभाव्य धोके ओळखून ते टाळण्यासाठी, आपत्तीचा प्रभाव कमीतकमी राखण्यासाठी काम करणाऱ्या, डिझास्टर रिस्क रिडक्शन वर्किंग ग्रुप (DRRWG) या कार्यगटाची दुसरी बैठक 23 ते 25 मे…
जागतिक दर्जाचे प्रशिक्षण घेवून खेळाडूंनी उज्ज्वल भवितव्य घडवावे- क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीष महाजन
मुंबई, दि. 22 : जागतिक दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत म्हणून राज्य शासन आणि एफ सी बायर्न, महाराष्ट्र फुटबॉल क्लब तसेच टीव्ही 9 यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील 14 वर्षाखालील फुटबॉल खेळाडू…
एसआरटी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्न करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अलिबाग, दि.22 (जिमाका) :- “मी सुद्धा शेतकरीच आहे ” आणि शेतकऱ्यांच्या हिताचे, कृषी क्षेत्रासाठी लाभदायक म्हणून सिद्ध झालेले असे एसआरटी तंत्रज्ञान अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्न करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री…
Pune Crime: पिंपरीत भर चौकात हत्याकांड, दिवसाढवळ्या तरुणावर झाडल्या गोळ्या, खून करून आरोपी फरार
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. भर दिवसा हत्या होत असून कुठलाही कायद्याचा धाक नसल्याचे पहायला मिळत आहे. किशोर आवारे यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच…
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतून कमी पैशात घ्या विमा संरक्षण
‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ सामान्य नागरिकांना देण्यात येत आहेत. या योजनांची माहिती सामान्यांना व्हावी व लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागतील हे या…
समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा लवकरच खुला होणार, शिर्डी ते भरवीरपर्यंत असणार असा मार्ग
मुंबई : समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण २६ मे रोजी होणार आहे. दुसरा टप्पा शिर्डी ते भरवीरपर्यंत असणार आहे. २६ मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे…
जिल्ह्यातील टंचाई, सिंचनासह, रस्त्यांच्या कामांचे सुक्ष्म नियोजन करावे; जिल्हा नियोजनातून शहरी क्षेत्रातील कामे तत्काळ सुरु करावीत – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित
नंदुरबार, दि. २२ (जिमाका वृत्त) जिल्ह्यातील टंचाई, सिंचनासह, रस्त्यांच्या कामांचे सुक्ष्म नियोजन करावे. तसेच जिल्हा नियोजनातून करावयाची शहरी क्षेत्रातील कामे तत्काळ सुरु करावीत, असे निर्देश पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी…
प्रेमस्वरूप आई! बीडमध्ये मुलाच्या आईवरील प्रेमाची चर्चा, स्मृती जपण्यासाठी केले जगावेगळे काम
बीड : देशभरात अनेक मंदिरे आपण पाहिली असतील. मात्र कधी आईचे मंदिर पाहिले का?… आईच्या मृत्यूनंतर बीड जिल्ह्यातील एका कुटुंबाने आपल्या आईचं चक्क मंदिर बांधले आहे. हे मंदिर बांधल्यानंतर याची…
पोलीस आयुक्त, अधीक्षक कार्यालयांच्या आस्थापनांवरील ६८ अस्थायी पदांना ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
मुंबई दि. २२ : राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या अधिपत्याखालील पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक आणि इतर कार्यालयांच्या आस्थापनांवरील एकूण ६८ अस्थायी पदांना दि. १ मार्च ते दि. ३१ ऑगस्ट २०२३…
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातून गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य- विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे
मुंबई, दि. 22 : राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य दिले जाते. या कक्षाच्या कार्यपद्धती बाबतची माहिती मुख्यमंत्री…