अंधश्रद्धेपोटी वाढली कासवांची तस्करी, इच्छापूर्तीसाठी २० आणि २१ नख असलेल्यांना पसंती
कासव घरात ठेवल्याने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा येते. चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करते. नकारात्मक ऊर्जा घरापासून दूर ठेवण्यासाठी कासव ठेवावा, अशी अनेकांची श्रद्धा आहे. जिवंत कासव ठेवायचा असल्यास २०…
एक सैन्यात भरती झाला, दुसऱ्याचं लग्न ठरलं पण एकत्रच हिरावला मित्रांचा आनंद; घटनेनं महाराष्ट्र सून्न
बारामती : बारामती शहरातील पेन्सिल चौकात डंपर व दुचाकीत झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन युवकांचा मृत्यू झाला आहे. आज दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला. प्रतीक विजय भोसले (वय २०) व…
UPSC Success Story: वडिलांची चहाची टपरी, आई विडी कामगार; संगमनेरच्या मंगेशची UPSC मध्ये बाजी
अहमदनगर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. त्यामध्ये टॉपर होण्याची संधी मिळाली नसली तरी ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांमध्ये सामान्य कुटुंबातील अनेक उमेदवार आहेत. नगरच्या संगमनेर तालुक्यातील…
दगडखाण कामगारांना कुणी ना वाली, रेशनचे धान्यच मिळत नाही, कामाने बोटांचे ठसे गेले हाच गुन्हा
पुणे : रास्त भाव दुकानातून मोफत रेशन मिळावे यासाठी दगडखाण कामगार असलेले प्रल्हाद विठकर हे गेल्या चार वर्षांपासूनचा संघर्ष करत आले आहेत. मात्र त्यात त्याना अजूनही यश मिळालेले नाही. विटकर…
बुलढाणा अपघाताची एकनाथ शिंदेंकडून दखल, एसटी महामंडळाला दिले तातडीचे आदेश, म्हणाले…
बुलढाणा : जिल्ह्यातील मुंबई नागपूर जुन्या महामार्गावर एसटी बस ट्रकचा अपघात झाला होता. या अपघाता ६ जणांचा मृत्यू झाला तर २६ जण जखमी होते. जखमींना उपचारासाठी जालन्यातील रुग्णालयात पाठवण्यात आलं…
UPSC परीक्षेत सलग दुसऱ्यांदा फडकवला कोल्हापूरचा झेंडा, रँकमध्ये सुधारणा करत शतक झळकवलं!
कोल्हापूर : कोल्हापूरच्या आशिष पाटील यांनी यूपीएससी परीक्षेत सलग दुऱ्यांदा कोल्हापुरचा झेंडा फडकवला आहे. आशिष अशोक पाटील राहणार साळशी तालुका शाहूवाडी असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. यापूर्वी २०२२ मध्ये दिलेल्या…
सहा वर्ष परीक्षेची तयारी, अपयशानं खचल्या नाहीत, करो या मरोची स्थिती अन् भावना बनल्या टॉपर
सोलापूर: केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. ९३३ विद्यार्थ्यांनी यामध्ये यश संपादन केले आहे.सोलापूर मध्य रेल्वे विभागात असिस्टंट ऑपरेशन मॅनेजर म्हणू कार्यरत असलेल्या भावना एच एस यांनी देशात ५५…
एंगेजमेंट झाली, नोव्हेंबरला होते लग्न, कुटुंब आनंदात असताना तरुणीने उचलले टोकाचे पाऊल
नागपूर : नागपुरात एका २२ वर्षीय तरुणीने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. ही हृदयद्रावक घटना मंगळवार २३ मे रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोकप्रिय सोसायटीत…
महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था अधिनियमात सुधारणा
मुंबई, दि. 23 : महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम, 2015 मध्ये कलम 11 च्या पोटकलम 3 मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. याबाबत राज्य…
जी-२० परिषदेसाठी आलेल्या सहभागी मान्यवरांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई, दि. २३; जी -२० परिषदेसाठी आलेल्या सहभागी सदस्यांनी ढोल ताशे आणि लेझीमच्या संगीतावर ताल धरत आनंद घेतला. गेट वे ऑफ इंडिया येथे जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी आलेल्या विविध देशातील…