पंढरपूरसाठी देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, महाराष्ट्रातील सर्वांत मोठा आराखडा मंजूर
सोलापूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. सोलापूर शहरातील हेरिटेज लॉन्समध्ये कार्यकर्त्यांचा संकल्प महाविजय कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आला होता. प्रमुख पाहुणे देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमाला येणार…
देवदर्शनास निघालेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबावर काळाचा घाला, भरधाव कार ४-५ वेळा पलटली अन्…
नांदेड : तेलगंणा राज्यातील बासरच्या देवीच्या दर्शनासाठी जात असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगातील कार उलटल्याने कारमधील एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तर पोलीस अधिकारी असलेल्या…
बाजारात कवडीमोल भाव, शेतकरी संतापला अन् ३०० क्विंटल कांद्यावर जेसीबी फिरवला
छत्रपती संभाजीनगर : एक लाख रुपये खर्च करून दोन एकर शेतामध्ये कांद्याचं पीक घेतलं. अवकाळीने नुकसान केलं आणि पीक काढणीला आल्यानंतर तीन रुपये किलो भाव मिळाला. संतापलेल्या शेतकऱ्याने ३०० क्विंटल…
संसद भवनाची नवी इमारत, उद्घाटनाला राष्ट्रपतींना बोलावलं नाही, थोरात भडकले
अहमदनगर : जगातील सर्वात मोठी आणि समृद्ध लोकशाही असलेल्या भारतात राष्ट्रपती पद हे देशाचे सर्वोच्च पद आहे. सर्वोच्च पदावरील व्यक्तीने नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले पाहिजे, ही सर्वसामान्य देशवासियांची रास्त…
शेतीपूरक मधमाशी पालनाचा व्यवसाय सुरू केला, रोहिणीताईंचा स्वत:चा ब्रँड; वर्षाला लाखोंची कमाई
सातारा : अल्पशी शेतजमीन असताना शेतीपूरक व्यवसायाला प्राधान्य देऊन पाटण तालुक्यात मधमाशी व्यवसायाला चालना आहे. या प्रेरणेतून रोहिणी ताईंनी मधमाशी पालनाचा अभ्यास सुरू केला. त्यांनी १४ सहकाऱ्यांसह मधमाशी पालनाचं प्रशिक्षण…
आडनाव लवकर बदलून घे, मराठा संघटनांचा इशारा; गौतमी पाटीलने ठणकावूनच सांगितलं, म्हणाली…
विरार : प्रसिद्धीच्या झोतात असलेली आणि सतत वादाच्या भोवऱ्यात सापडलेली नृत्यांगना गौतमी पाटीलभोवती तिच्या आडनावाचा वाद सुरू झाला आहे. मराठा समन्वयक राजेंद्र पाटील यांनी गौतमी पाटील हिने पाटील हे आडनाव…
विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रत्नागिरी, दि.२५ -: रत्नागिरी येथील शासकीय उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या कौशल्य विकास वास्तूच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत सेल्फी घेण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली. मुख्यमंत्री शिंदे यांनीही कोणतेही…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात १६० तक्रारींचे निराकरण
मुंबई, दि. २५ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर (शासन आपल्या दारी) कार्यक्रमात चेंबूर एम पश्चिम वॉर्ड येथे आज १२४४ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी १६० तक्रारींचे तत्काळ…
महाराष्ट्र राज्य कर्ज विकास २०२३ ची परतफेड २४ जून २०२३ रोजी करणार
मुंबई, दि. २५ : राज्य शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ४.७६ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२३ अदत्त शिल्लक रकमेची २३ जून २०२३ पर्यंत देय असलेल्या व्याजासह २४ जून २०२३…
राज्य शासनाच्या विकास कार्यक्रमासाठी आठ वर्षे मुदतीचे 3 हजार कोटींचे रोखे विक्रीस
मुंबई, दि. 25 : महाराष्ट्र शासनाच्या विकास कार्यक्रमासंबंधित खर्चासाठी आठ वर्षे मुदतीचे 3 हजार कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. रोख्यांची विक्री ही लिलावाने करण्यात येणार असून…