• Sat. Nov 16th, 2024

    Month: May 2023

    • Home
    • मी आयुष्य संपवतोय, चिठ्ठी लिहून मित्राला व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवली, खडकवासला धरणात तरुणाची अखेर

    मी आयुष्य संपवतोय, चिठ्ठी लिहून मित्राला व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवली, खडकवासला धरणात तरुणाची अखेर

    पुणे : आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून ती मित्राला व्हॉट्सअपवर पाठवली आणि तरुणाने आयुष्याची अखेर केली. खडकवासला धरणात २१ वर्षीय तरुणाने आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना पुण्यातून समोर आली आहे.खडकवासला…

    यूटर्न घेताना घात झाला, बाईकला कारची जोरदार धडक, भीषण अपघातात मायलेकाचा करुण अंत

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : नागपूर जिल्ह्यातील छावणी परिसरातील उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात मायलेकाचा करुण अंत झाला. उड्डाणपुलावर यू-टर्न घेत असलेल्या दुचाकीला कारने धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. हा अपघात इतका…

    शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! यंदा पेरणीची घाई करु नका; हवामानतज्ज्ञ काय म्हणताहेत? जाणून घ्या…

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : प्रशांत महासागरात ‘एल निनो’चे संकेत असूनही यावर्षी जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात सरासरीच्या ९६ टक्के पावसाची शक्यता असल्याचा अद्ययावत अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने…

    मरणोत्तर अवयवदानाचा फॉर्म भरला, कार्ड घरी आलं, चारच दिवसात Organ Donation ची दुर्दैवी वेळ

    नाशिक : मरणोत्तर अवयव दानाचा फॉर्म भरला, डोनर कार्डही घरी कुरिअरने आलं आणि दुर्दैवाने चारच दिवसात ती वेळ आली. धुळ्यात राहणारा ३१ वर्षाचा मनीष सनेर याने अवयव दानाचा फॉर्म भरला…

    पुणे लोकसभा पोटनिवडणूक लागणार, अजित पवारांचा अंदाज, आतल्या गोटातील बातमी सांगत, म्हणाले..

    पुणे : भारतीय जनता पार्टीचे खासदार गिरीश बापट यांचं निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या पुण्याच्या लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. मात्र, लोकसभा निवडणूक…

    पुण्यात पंधरा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा; उन्हाळ्यामुळे रक्तदान शिबिरांमध्ये घट

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : उन्हाळ्यामुळे रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाल्याने पुणे शहरातील रक्तपेढ्यांमध्ये पंधरा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे. परिणामी शहरात जूनमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता रक्तपेढ्यांच्या…

    डोक्यापासून पायापर्यंत हाडांचे तुकडे, खेळताना गिरणीत पडल्याने चिमुरड्याचा मृत्यू; नाशिक हळहळलं

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : नाशिक जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. बेकरीतले पदार्थ तयार करण्याच्या गिरणीत अडकल्याने डोक्यापासून पायापर्यंतची सर्व हाडे मोडल्याने पंचवटीतील इंद्रकुंड परिसरातील तीन वर्षीय बालकाचा मृत्यू…

    उल्हासनगरात शिवसेना शाखाप्रमुखाची निर्घृण हत्या, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

    उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच या भागात मध्यरात्री एकाची ७ ते ८ जणांच्या टोळीने धारधार चाकूने हत्या केली आहे. पूर्व वैमानसातून ही हत्या…

    काका पुतण्यामध्ये पुन्हा संघर्ष, आशिष देशमुखांनी आव्हान दिलं पण अनिल देशमुखांनी परतवलं

    Anil Deshmukh : नागपूरमध्ये आमदार अनिल देशमुख आणि माजी आमदार आशिष देशमुख या काका पुतण्यांमधील संघर्ष पुन्हा वाढला आहे. नरखेड बाजार समितीत आशिष देशमुख यांच्याकडून अविश्वास ठराव आणला गेला होता.…

    Marathi Breaking News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

    Latest Marathi News Headlines: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा थोडक्यात आढावा. तुमच्या जिल्ह्यातील राजकीय, क्राईम, शेतीविषयक आणि हवामानाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर…

    You missed