शिवडी-न्हावाशेवाचा दुसरा टप्पा पूर्ण, मुंबई-नवी मुंबई प्रवास होणार सुखकर
म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईला नवी मुंबईशी कमीत कमी वेळेत जोडणाऱ्या शिवडी-न्हावाशेवा (एमटीएचएल) या सागरी सेतूवरील दुसऱ्या टप्प्याची उभारणी शुक्रवार, ५ मे रोजी पूर्ण झाली. समुद्र व लाटांच्या भागातील…
पुतण्याशी जागेवरून वाद झाला, शेतावर गेलेला काका घरी परतलाच नाही, तपासात धक्कादायक सत्य उघड
वाशिम : मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे शेत जमीन व जागेच्या वादातून पुतण्याने आपल्या ८४ वर्षीय म्हाताऱ्या काकाचा खून केल्याची घटना दिनांक ४ मे रोजी रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास उघडकीस…
काळीज सुन्न करणारी घटना! कालव्यात खेळताना लेकरू बुडू लागले, माय वाचवायला गेली, घडले धक्कादायक
जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील चुर्मापुरी शिवारात हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे कालव्यात उतरून पाणी पाणी खेळताना कालव्यात बुडणाऱ्या आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आईने कालव्यात उतरून मुलाला वाचवण्याची शर्थ केली,…
हिऱ्याची बांगडी खरेदी करायला आल्याचे भासवले, महिलेने दुकानातून चोरली ७१ हजारांची बांगडी
छत्रपती संभाजीनगर : शहरातील सर्वात मोठा मॉल म्हणून ओळख असलेल्या प्रोझोन मॉलमध्ये बुरखा परिधान केलेली महिला ग्राहक बनून ज्वेलरी शॉप मध्ये आली. तिने दुकानातून हिऱ्याच्या बांगड्या घेण्याचा बहाणा केला. मात्र,…
जयंत पाटलांचं ‘वजन’, पवारांनी ५ मिनिटे पत्रकार परिषद थांबवली, पुढे काय घडलं? वाचा…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते…. ज्या क्षणासाठी गेल्या चार दिवसांपासून वाट पाहत होते तो क्षण अखेर आला आणि पवारांनी राजीनामा मागे घेतल्याची घोषणा होताच पत्रकार परिषदेत टाळ्यांचा…
सुदान मधून परत आलेल्या नागरिकांच्या दुसऱ्या बॅचमधून सांगली जिल्ह्यातील २५ ते ३० नागरिक मायदेशी परतले – महासंवाद
सांगली दि. ५ (जि.मा.का.) :- भारत सरकारच्या ‘ऑपरेशन कावेरी’ अंतर्गत सुदानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरूपपणे परत आणले जात आहे. दि. ४ मे २०२३ रोजी रात्री ०९.३० वा. अहमदाबाद येथे व…
लोकराजा शाहू महाराजांना १०० सेकंद स्तब्ध उभे राहून अभिवादन करुया- मंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
कोल्हापूर दि. ५ (जिमाका): लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 101 व्या स्मृती दिनानिमित्त 6 मे ते 14 मे दरम्यान त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण कृतज्ञता पर्व आयोजित करत आहोत. 6…
पत्रकार परिषदेला दांडी, पण शरद पवारांच्या निर्णयावर अजितदादा बरंच बोलले!
मुंबई : शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेताना राष्ट्रवादीचे सगळे नेतेमंडळी झाडून हजर होते. पण पवारांच्या राजीनाम्याला पाठिंबा देणाऱ्या अजित पवारांनी मात्र या ऐतिहासिक पत्रकार परिषदेला दांडी मारली होती.…
अकलूजमध्ये ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धेचं उद्घाटन, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी उपस्थित
अकलूज : सोलापूर जिल्ह्यातील अकलूज इथे राज्यातील प्रथम ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्या महिला केसरी स्पर्धेसाठी १० राज्यांतून ९०० स्पर्धक अकलूज येथे दाखल झाले असून पुढील…
ऑनलाइन गेममध्ये पैसे हरल्याने तणाव, २३ वर्षीय तरुणाचा टोकाचा निर्णय
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : ऑनलाइन गेममध्ये पैसे हरल्याच्या तणावातून सुशिक्षित तरुणाने आयुष्य संपवलं. २३ वर्षीय युवकाने हर्सूल तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शुक्रवार…