फडणवीसांच्या राष्ट्रवादीवरील टीकेवर अजित पवारांचं एका वाक्यात प्रत्युत्तर,म्हणाले..
सातारा : भाजपच्या आमदारांनी कर्नाटकात प्रचार करणे हे समजले जाऊ शकते. पण, एकनाथ शिंदे हे त्यांच्या ४० आमदारांच्या गटाचे नेते आहेत. तसेच ते महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचे प्रतिनिधीही आहेत. दुसऱ्या…
सावधान! मिठी नदीच्या पुराचा धोका कायम; दीड हजार कुटुंबांना पावसाची भीती
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः मिठी नदीच्या महापुराला अठरा वर्षे उलटूनही पुराचा धोका अद्याप कायम आहे. जोरदार पावसात पाणी साठणाऱ्या क्रांतीनगर आणि संदेशनगरमधील दीड हजार कुटुंबांचे स्थलांतर गेल्या अनेक वर्षांपासून…
Hingoli Crime: पहाटे साडेचार वाजता जावयाने सासूचा काढला काटा; मनात होता फक्त तो एक राग…
हिंगोली: तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथे पत्नीसोबत शाब्दीक वाद झाल्यानंतर गळ्यावर जोराची लाथ मारली, त्यानंतर दोरीने गळा आवळून पत्नीचा खून केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली होती. हिंगोली ग्रामीण पोलिसांनी आरोपी…
मुख्यमंत्री होता, डिमोशन झालं, फौजदाराचा हवालदार झाला, जयंत पाटलांकडून फडणवीसांचा पाणउतारा
कोल्हापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर टीका करताना साडे तीन जिल्ह्यांचा पक्ष म्हणून खिल्ली उडवली. तसेच कर्नाटकमधून राष्ट्रवादीचं पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, मी बघतो काय करायचं… असं विधान…
भयंकर! छोट्याशा स्पीड ब्रेकरवरून सायकल उडवली, थोडक्यात वाचला चिमुरडा; CCTV व्हिडिओ पाहून हादराल…
पालघर : इमारतीच्या कंपाऊंडमध्ये सायकल चालवताना मुलाचा विचित्र असा अपघात झाल्याची घटना विरार इथे घडली आहे. अपघाताची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून या अपघातात गंभीर जखमी झालेल्या…
उच्च शिक्षित भावंडांचा काश्मिरी सफरचंद शेतीचा भन्नाट प्रयोग…! पारंपारिक शेतीला दिला फाटा
जुन्नर : जेव्हापासून उच्च शिक्षित युवक शेतीकडे वळला आहे, तेव्हापासून शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग राबवले जात आहेत. अनेक अशक्य प्रयोग शक्य करून दाखवले जात आहेत. त्यातच जुन्नर तालुक्यातील दोन उच्च…
निसर्गसंपन्न कोकण दाखवून पैसे कमावले आणि आता रिफायनरीला सपोर्ट, अंकिताला लोकांनी झापलं
रत्नागिरी : समाज माध्यमांवर प्रभाव असणारी कोकणची हार्टगर्ल अंकिता प्रभू वालावलकर हिने सुंदर कोकणातला निसर्ग दाखवून त्याचे आजवर अनेक व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर केले आहेत. अंकिता प्रभू वालावलकर हिचे लाखो…
Kolhapur News: प्रियसीने कोणी नसलेले पाहून घरी बोलवले; अचानक घरचे आले अन् प्रियकराने गमावला जीव
कोल्हापूर: येथील भुदरगड तालुक्यातील पाचर्डे गावात प्रियसीने घरात कोणी नसलेल पाहून घरी भेटायला बोलवलेल्या अल्पवयीन प्रियकराचा अचानक घरचे आल्याने सापडल्यावर पळून जाताना विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. शुभंकर संजय कांबळे…
‘समृद्धी’वर कार नेलीच नाही तरी टोलचे पैसे आपोआप कट, रॅकेटचं गौडबंगाल काय?
शिर्डी : गतवर्षी डिसेंबर महिन्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे नागपूर ते शिर्डी पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाल्यानंतर राज्यभरातील हजारो प्रवासी या महामार्गावरून प्रवास करीत आहे. गेल्या सहा महिन्यात हा…
१० वर्षांचा संसार, पदरात २ मुलं; मध्यरात्री पत्नीचा गळा आवळा; क्रूर पतीने सकाळ होताच केलं भयंकर कृत्य
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यामध्ये काळजाचा ठोका चुकावणारी एक घटना समोर आली आहे. हिंगोली तालुक्यातील दिग्रस इथे पत्नीसोबत वारंवार शाब्दिक बाचाबाची व खटके उडत असल्याने मध्यरात्री पतीने पत्नीचा दोरीने गळा आवळून…