खारघर मृत्यू; सरकारच्या बेफिकीरीचे बळी, शरद पवार यांच्याकडून चौकशीची मागणी
म. टा. प्रतिनिधी, मुंबई :‘खारघर येथील महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाच्या दुर्घटनेत अनेक निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला असून, त्याची जबाबदारी पुरस्कार देणाऱ्या राज्य सरकारचीच आहे’, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद…
दगडूशेठ हलवाई – सिद्धीविनायक मंदिरात आंब्याची आरास, अक्षय्य तृतीयेनिमित्त सजला आभारा
Authored byKarishma Bhurke|Maharashtra Times|Updated: 22 Apr 2023, 12:10 pm Akshaya Tritiya 2023 : अक्षय्य तृतीयानिमित्त आज पुण्यातील दगडूशेठ गणपती आणि मुंबईतील सिद्धीविनायक गणपती मंदिरात आकर्षक आंब्याची सजावट करण्यात आली आहे.
ईदच्या आधी कस्टम विभागाकडून मोठी कारवाई; ४ हजार शेळ्या-मेंढ्या घेऊन जाणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
Authored byKarishma Bhurke|महाराष्ट्र टाइम्स.कॉम|Updated: 22 Apr 2023, 11:33 am Navi Mumbai : कस्टम विभागाकडून शेळ्या – मेंंढ्याची तस्करी करणारी एक बोट ताब्यात घेण्यात आली आहे. ईदच्या आधी सिंधुदुर्गातून गुजरातकडे निघालेली…
अजित पवारांची बदनामी स्वपक्षीयांकडूनच, चंद्रशेखर बावनकुळेंचा गंभीर आरोप
म. टा. प्रतिनिधी, पुणे :‘अजित पवार व माझी गेल्या तीन महिन्यांपासून भेट झालेली नाही; तसेच ते आमच्या नेत्यांच्याही संपर्कात नाहीत. मात्र, महाविकास आघाडीतील नेते जाणीवपूर्वक त्यांची बदनामी करीत आहेत. पहाटेच्या…
भावावरील हल्ल्याचा बदला; कोयत्याने वार करून २२ वर्षीय तरुणाची हत्या, नाशिकमध्ये खळबळ
नाशिक : शहरासह ग्रामीण भागातील गुन्हेगारीने आता डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील हरसूल जवळ असलेल्या माळेगाव येथे पाच जणांनी मिळून सराईत गुन्हेगाराचा खून केल्याची घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास…
Mumbai : ऐन उकाड्यात AC लोकलमध्ये तांत्रिक बिघाड, ११ फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांचा मनस्ताप
AC Local Train Mumbai : मुंबईसह महाराष्ट्रात तापमान वाढलं आहे. मुंबईतील उकाडा वाढल्याने विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. अशा उकाड्यात एसी लोकलचा मुंबईकरांना आधार असतो. पण ऐन उकाड्यात एसी लोकलच्या…
मुंबईकरांनो, उद्या बाहेर फिरण्याचा प्लॅन करताय? जाणून घ्या मेगाब्लॉक कुठे अन् कधी असेल…
म. टा. प्रतिनिधी, मुंबई :माटुंगा ते मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रे/चुनाभट्टीदरम्यान मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर माहीम ते मुंबई सेंट्रलदरम्यान शनिवारी रात्रकालीन ब्लॉक…
आर्सेलर मित्तलची राज्यात ८० हजार कोटींची गुंतवणूक? कंपनीच्या शिष्टमंडळाची प्राथमिक चर्चा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई :पोलादनिर्मिती आणि प्रक्रिया, पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टिल इंडिया लि. ही पोलाद निर्मितीमधील प्रमुख आंतरराष्ट्रीय कंपनी महाराष्ट्रात आणखी ८० हजार कोटी रुपयांची…
हे चालणार नाही…, अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला खडसावले
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई :अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने राज्य व केंद्र सरकारला खडसावले आहे. ‘राज्यातील आदिवासी भागांतील वंचित नागरिकांपर्यंत सरकारी योजना व आर्थिक लाभ पोहोचवण्यासाठी एकीकडे अंगणवाडी सेविकांना…
महात्मा बसवेश्वर: सामाजिक समतेचे आद्य प्रवर्तक
महामानव, विश्वगुरू, परिवर्तनवादी सत्पुरुष, लिंगायत धर्म संस्थापक, सामाजिक समतेचे आद्य प्रवर्तक, थोर समाजसुधारक, वर्गविरहित समाज निर्माता जगदज्योती महात्मा बसवेश्वर यांचे १२ व्या शतकात आध्यात्मिक, वैचारिक व सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यात…