• Mon. Nov 25th, 2024

    Month: April 2023

    • Home
    • वन विभाग देशात सर्वात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्न करा – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन – महासंवाद

    वन विभाग देशात सर्वात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्न करा – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन – महासंवाद

    वन विभागाच्या भाविष्यातील वाटचालीबाबत चिंतन-मंथन चंद्रपूर, दि. 30 : वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परिषदेच्या माध्यमातून चिंतन मंथन करून भविष्याचा वेध घेत वन विभागाने कार्य करायचे आहे. वन विभागाच्या नवनवीन संकल्पनांच्या माध्यमातून राज्याला…

    जे काही कृत्य केले, ते अत्यंत वाईट, तरुणानं नोट लिहून जे केलं त्यानं कुटुंबीयांना धक्का

    अकोला : ‘मी जे काही कृत्य केले, ते अत्यंत वाईट आहे. माझ्या या कृत्यामुळे माझ्या आईवडिलांना गावात मान खाली घालावी लागली. अनेकांचा रोष पत्करावा लागला. याचा मला खूप पश्चात्ताप होत…

    महाराष्ट्र दिनी सोलापूर जिल्ह्यात ९ ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांचे लोकार्पण

    सोलापूर, दि. 30 (जि. मा. का.) – नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासनाने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरू केली आहे. जिल्ह्यात ९ ठिकाणी आपले दवाखाने…

    कोल्हापूरमध्ये मविआ पॅटर्नला यश, बाजार समितीत दणदणीत विजय, सतेज पाटलांचं परफेक्ट नियोजन

    कोल्हापूर: कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्तारूढ महाविकास आघाडीनं बाजी मारली आहे. कोल्हापुरातील रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉल येथे सकाळी आठ वाजल्यापासून बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू होती. बाजार समितीच्या…

    भावना गवळी यांच्या पॅनलचा मानोरा बाजारसमितीत धुव्वा तर वाशिममध्ये एका जागेवर विजय

    वाशिम : जिल्ह्यातील मानोरा आणि वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितिच्या झालेल्या निवडणुकीत खासदार भावना गवळी यांना धक्का बसला आहे. वाशिम बाजार समितीत त्यांचा केवळ एक सदस्य निवडून येऊ शकला आहे.…

    विलेपार्ले येथील ‘मन की बात’ कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्र्यांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती

    मुंबई, दि. ३० : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या आकाशवाणीवरून सादर होणाऱ्या आजच्या शतकी कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विलेपार्ले…

    महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत

    मुंबई, दि.३० : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इतिहासातील सर्वात मोठी भरती प्रक्रियेतील महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत पार पडली असल्याचे लोकसेवा आयोगाने म्हटले आहे. महाराष्ट्र…

    घरात झोपले होते, अचानक बिल्डिंग कोसळली, लेकाला कुशीत घेत तिने ढिगारा बाजूला सारत जीव वाचवला

    Bhiwandi Building Collapse: भिवंडीच्या वळगावातील वर्धमान कंपाउंडमध्ये तीन मजली इमारतीचा अर्ध्याहून अधिक भाग अचानक कोसळून शनिवारी दुपारी झालेल्या भीषण दुर्घटनेमध्ये लहानगीसह तिघांचा मृत्यू झाला. इमारतीच्या ढिगाऱ्यामधून रात्री उशिरापर्यंत नऊ जणांना…

    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे अभिवादन

    मुंबई, दि.30: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी अभिवादन केले. यावेळी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला…

    शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस, महाराष्ट्रातही परिणाम जाणवणार

    म. टा. प्रतिनिधी, पुणेः यंदाच्या मान्सून हंगामामध्ये दक्षिण आशियामध्ये सर्वसाधारण किंवा त्यापेक्षा कमी पावसाची शक्यता साउथ एशियन क्लायमेट आउटलूक फोरमच्या (सॅसकॉफ) वतीने वर्तवण्यात आली आहे. या अंदाजानुसार वायव्य, मध्य आणि…

    You missed