• Sat. Mar 14th, 2026

    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे अभिवादन

    ByMH LIVE NEWS

    Apr 30, 2023
    राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे अभिवादन

    मुंबई, दि.30: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी अभिवादन केले.

    यावेळी  मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

    0000000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed