• Sun. Sep 22nd, 2024

Month: April 2023

  • Home
  • स्ट्राँग बनण्याचं नाटक आता होणार नाही, बाय… २१ वर्षीय तरुणाने राहत्या घरी आयुष्य संपवलं

स्ट्राँग बनण्याचं नाटक आता होणार नाही, बाय… २१ वर्षीय तरुणाने राहत्या घरी आयुष्य संपवलं

जळगाव : मी तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, अशी इंग्रजीतून सुसाईड नोट लिहित तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजता भुसावळ शहरात उघडकीस आली आहे. आयुष…

आई-वडिलांना घेऊन लेक निघाला, समृद्धी महामार्गावर घडला अपघात, एका क्षणात मुलगा पोरका झाला

बुलढाणाः नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील सिंदखेडराजा जवळील चॅनल नंबर ३३१.३ जवळ क्रेटा कारला पाठीमागून एका वाहनाने धडक दिल्याने मोठा अपघात घडला. यामध्ये पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना ४ एप्रिल रोजी…

विदेशी कागद, कलर प्रिंटर अन् ५०० च्या करकरीत नोटा; मास्टर माईंडने ३ महिने बक्कळ पैसा छापला अन्…

वर्धा : बनावट नोटा चलन करणाऱ्या चौघांना वर्धा पोलिसांनी अटक केली होती. बनावट नोटा प्रकरणांत पोलिसांच्या विविध पथकांनी तपास करीत अंकुश कुमार मनोज कुमार रा. बुलंदशहर उत्तरप्रदेश याला दिल्लीतून अटक…

चांगभलं! दख्खनच्या राजाचा उत्सवाला दिमाखात सुरुवात, ज्योतिबा चैत्र यात्रेसाठी भाविकांची गर्दी

कोल्हापूर/ वाडी रत्नागिरी: दख्खनचा राजा जोतिबा देवाची आज बुधवारी चैत्र पौर्णिमा यात्रा होत आहे. यासाठी जोतिबा डोंगरावर काल पासूनच तब्बल तीन लाख भाविक दाखल झाले आणखी भक्त येत आहेत. चांगभलंच्या…

चहा घेतला, खोलीत गेला… हळदीच्या दिवशीच डॉक्टरने स्वतःला संपवलं, लग्नघरात शोककळा

भंडारा : भंडारा शहरातील एका डॉक्टरने स्वतःच्या लग्नाच्या आदल्या दिवशी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. नागपूर येथे मेयो रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या युवा डॉक्टरने टोकाचं पाऊल का उचललं, याचं कारण…

दादर स्थानकात पोलिसांनी त्या मुक्या महिलेच्या खाणाखुणा ओळखल्या, झटक्यात चक्रं फिरली अन्….

डोंबिवली: डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक पाचच्या बाकड्यावर सोमवारी संध्याकाळी सात वाजता एका महिलेची पर्स पडली होती. एका जागरूक प्रवाशाच्या हा प्रकार निदर्शनास येताच त्याने रेल्वे पोलिस आणि स्थानक व्यवस्थापक…

महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळीचे ढग; या जिल्ह्यांसाठी पुढचे तीन दिवस महत्त्वाचे!

Rain News In Maharashtra Today Marathi: महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळीचे ढग, राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः मार्चमधील पावसाच्या तडाख्यामधून महाराष्ट्रातील शेतकरी…

ठाणे स्थानकात आता रेल्वेबरोबरच हेलिकॉप्टरचाही थांबा, स्थानकात प्रवाशांना मिळतील या सुविधा

मुंबई लोकलमधील सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या ठाणे स्थानकात आता रेल्वेबरोबरच हेलिकॉप्टरचा थांबा असणार आहे. ठाणे स्थानकाच्या पुनर्विकासाचा आराखडा रेल्वे विकास भूमी प्राधिकरणाने तयार केला असून त्यात फलाटावर अतिरिक्त जागेच्या निर्मितीचे…

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू; वीज कर्मचाऱ्यानेच शेतकऱ्याला खांबावर चढायला लावले?

बारामती : बारामती तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महावितरण कर्मचाऱ्यासोबत एक शेतकरी विजेच्या खांबावर चढला असताना त्याला विजेचा धक्का लागला. यात या शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे.…

१२ तास पाण्यावर तरंगणारे बाबा, विहिरीवर लोकांची तुफान गर्दी, कारण विचारलं तर भलताच दावा!

हिंगोली : कुठलाही धर्म किंवा कुठलाही समाज असो त्या समाजातील त्या धर्मातील व्यक्तीला आपापल्या देवदेवतांबद्दल आदर असतो, तो असणे स्वाभाविक देखील आहे. परंतु काही लोक अंधश्रद्धेच्या नावाखाली स्वतःचं उखळ पांढरे…

You missed