• Mon. Sep 23rd, 2024

Month: April 2023

  • Home
  • जेलमध्ये मला पाणीही न देण्याचा आदेश होता, तुरुंगातील आठवणी सांगताना नवनीत राणा रडल्या

जेलमध्ये मला पाणीही न देण्याचा आदेश होता, तुरुंगातील आठवणी सांगताना नवनीत राणा रडल्या

अमरावती : बाळासाहेब ठाकरे यांनी ५६ वर्ष कष्ट करुन शिवसेना उभारली, संघटना मोठी केली. पण उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या कष्टाची माती केली. एवढा अन्याय करणारा मुख्यमंत्री आजपर्यंत महाराष्ट्राने पाहिला नव्हता,…

आयुष्यानंतरही सर्वश्रेष्ठ दान, अवयवदानाचा बाळगा अभिमान – महासंवाद

वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या संकल्पनेतून राज्यभरात ७ एप्रिलपासून अवयवदान जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यानिमित्त अवयवदानाची गरज विशद करणारा लेख.. जगातील पहिले मानवी अवयव प्रत्यारोपण १९५४ मध्ये झाले,…

विधानपरिषद विशेषाधिकार समितीवर सदस्यांची नामनियुक्ती

मुंबई, दि. ६ : विधानपरिषदेच्या विशेषाधिकार समितीवर सन २०२३-२४ या वर्षासाठी सदस्यांची नामनियुक्ती करण्यात आली आहे. या समितीचे प्रमुख म्हणून विधानपरिषद सदस्य प्रसाद लाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर…

नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांना शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. ६ : नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांकरिता शासनामार्फत मोफत निवास व्यवस्था शासकीय महिला वसतिगृहात करण्यात येते. बोरिवली येथील वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी १५ ते ३० एप्रिल दरम्यान अर्ज करण्याचे आवाहन…

गप बसा रे, गौतमी पाटीलच्या डान्सवेळी माईकवरुन आवाहन, अखेर हुल्लडबाजांना काठीचा प्रसाद

सोलापूर : लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिचे डान्स कार्यक्रम म्हणजे पोलिसांना डोकेदुखी झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यातील वेळापूर येथील अर्धनारी नटेश्वर यात्रा समितीच्या वतीने पालखी मैदानावर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं…

स्मार्ट प्रकल्पांतर्गत लातूर जिल्ह्यात कृषि आधारित १४ उपप्रकल्प उभारणीसाठी २१ कोटींचे अनुदान – महासंवाद

लातूर, दि. 6 (जिमाका) : राज्यात शेतमालाच्या सर्वसमावेशक स्पर्धात्मक मूल्यसाखळ्यांच्या विकासासाठी मदत व्हावी, यासाठी मा.बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अर्थात ‘स्मार्ट’ प्रकल्प राबवण्यात येत आहे. या अंतर्गत…

कर्ज फेडायला आजोबांकडे पैसेच उरले नाहीत, हताश होऊन इहलोकीची यात्रा संपवली

अहमदनगर: कर्जमाफीसह शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत असल्याचा दावा सरकारकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या डोक्यावरील विविध कर्ज कमी होत नाहीत. त्यातून आलेल्या नैराश्यातून आत्महत्याही सुरूच आहेत. गावातील सोसायटीकडून…

१०५ फूट उंच हनुमान मूर्ती, १५० किलोंचा हार घालण्यासाठी रिमोट कंट्रोल; बुलढाण्यात भाविकांची गर्दी

बुलढाणा : देशभरात हनुमान जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेतले जात आहेत. राज्यातील हनुमान मंदिरामध्ये भक्तीमय वातावरण आहे. याकरता महिलांनी आणि पुरुषांनी अनेक आध्यात्मिक कार्यक्रमात भाग घेत चे चित्र आहे .यामध्ये…

बैलावरुन वाद, वृद्धाची हत्या; कुटुंबाने आरोपीच्या घरी मृतदेह ठेवला, गावाला छावणीचं स्वरुप…

चंद्रपूर: सांदवाडीत बैल चारा खायला गेला. यातून वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर हत्येत झालं. या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी मृतदेह आरोपीच्या घरी नेऊन ठेवला. त्यामुळे गावात तणावाचं वातावरण…

शिक्षक रोज करायचे अत्याचार, ४ विद्यार्थिनी शाळेतच गेल्या नाहीत; कुटुंबियांनी विचारताच हादरले…

अक्षय गवळी, अकोला : गुरूला सर्वश्रेष्ठ मानणारी आपल्या देशातील संस्कृती. पण या संस्कृतीला काही शिक्षकच काळिमा फासत असल्याचं अकोला जिल्ह्यात उघड झालं आहे. जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात धामणदारी इथे जिल्हा परिषद…

You missed