पोहायला येत नसताना पाण्यात जाण्याचा अगाऊपणा, धरणात बुडून सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू
पुणे: पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात असणाऱ्या पानशेत धरणाच्या बॅक वॉटरमध्ये एका परप्रांतीय सॉफ्टवेअर इंजिनिअरचा पाण्यात पाय घसरून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास पाय घसरून तो पाण्यात…
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा वेळापत्रक जाहीर, देहूतून पंढरपूरकडे प्रस्थानाची तारीख ठरली
पुणे : संत तुकाराम महाराज संस्थान, देहू यांच्याकडून ३३८ व्या पालखी सोहळ्याचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा यंदा १० जून रोजी होणार आहे.…
सोलापूर जिल्ह्याला अध्यात्म, साहित्याचा मोठा वारसा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
सोलापूर, दि. ८ (जिमाका) : सोलापूर जिल्ह्याला आध्यात्म व साहित्याचा मोठा वारसा लाभला आहे. संतांचे अभंग, सावता माळी, सिद्धेश्वर यांचे वचन, राम जोशी यांची शाहिरी सोलापूरला लाभली, संत साहित्याचे लेखक…
कापूस वेचायला गेल्या, त्या घरी परतल्याच नाहीत, वीज पडून महिला शेतकऱ्याचा मृत्यू
परभणी : परभणी जिल्ह्याला आज अवकाळी पावसाचा चांगलाच तडाका बसला आहे. शेतातील ज्वारी, शेवटच्या वेचणीसाठी आलेला कापूस या पिकांना फटका बसला आहे. असे असतानाच शेतामध्ये कापूस वेचताना साठ वर्षीय वृद्ध…
मध्यप्रदेशात पिस्तूल खरेदी नांदेडमध्ये विक्री, टीप मिळताच पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या
अर्जुन राठोड,नांदेड : काही दिवसांपूर्वी शहरात झालेल्या गोळीबारच्या घटनेनंतर नांदेड पोलीस सतर्क झाले आहेत. शहरात विविध ठिकाणी ऑलआउट ऑपरेशन राबवून गुन्हेगारांकडून शस्त्रे जप्त केली जात आहे. शनिवारी वजीराबाद पोलिसांनी तीन…
सोलापूरच्या दैनंदिन सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी सर्वोच्च प्राधान्याने कार्यवाही करावी – पालकमंत्री विखे पाटील
सोलापूर, दि. ८ (जिमाका) : सोलापूरला दैनंदिन सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्याने कार्यवाही करावी, अशा सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील…
ग्रॅंटरोड येथील महारोजगार मेळाव्यात ५ हजार ५८३ पदांसाठी झाल्या मुलाखती
मुंबई, दि. ८ : कौशल्य विकास विभागांतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत ग्रॅंटरोड येथे झालेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात विविध उद्योग, कंपन्या आणि…
देवमाणूसमधल्या लालाचा मुलगा पायलट, गावात हेलिकॉप्टरने एन्ट्री, कुटुंबाला आभाळ ठेंगणं
सातारा : सातारा जिल्ह्याचे विविध क्षेत्रात नाव चमकले असले तरी हवाईक्षेत्र त्याला अपवाद होता. या क्षेत्रातही जिल्ह्याचे नाव चमकले असून चिराग डोईफोडेच्या रुपाने दुसरा कमर्शियल पायलट जिल्ह्याला मिळाला आहे. पळशी…
९० फीट रोडवर माथेफिरूचा धिंगाणा, हातात दांडका, चॉपर, हॉटेल चालकावर केला वार, २ जखमी
डोंबिवली : ठाकुर्ली-कल्याण रेल्वे समांतर रोडवर रात्रीच्या सुमारास एका मद्यपी माथेफिरूने धिंगाणा घालून कायदा, शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला होता. चॉपर आणि दांडक्याच्या साह्याने रस्त्यावरील पादचाऱ्यांमध्ये दहशत माजविणाऱ्या या…
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या धनादेशाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरण – महासंवाद
सोलापूर, दि. ८, (जिमाका) : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत मृत खातेदारांच्या सात वारसांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज येथे प्रातिनिधीक स्वरूपात प्रत्येकी दोन लाख रूपयांच्या मदतीचे…