VIDEO: लग्नाचे विधी सुरू होते, तितक्यात नवरीने स्टेजवरुनच हवेत गोळीबार केला; अन् आता…
हाथरसः लग्नाचा मांडव सजला होता, स्टेजवर नववधू आणि नवरदेव बसले होते. तितक्यात नवरीने हातात पिस्तूल घेत हवेत गोळीबार करण्यास सुरुवात केली. तर, नववधू हवेत गोळीबार करत असताना नवरदेव मात्र शांतपणे…
वर्सोवावरुन आता समुद्रामार्गे पालघर गाठा, असा असेल संपूर्ण मार्ग, प्रवाशांचा अर्धा वेळ वाचणार
मुंबईः वर्सोवा ते विरार प्रस्तावित सागरी सेतू मार्ग (सी लिंक) आता पालघरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) तशा हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर एमएमआरडीएने तशा निर्णय…
आईची आठवण जपण्यासाठी लेकरांनी घरासमोरच उभारलं स्मारक, पुण्यातील गोळे कुटुंबीयांचा आदर्श
पुणे : आईसारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही, असे आपण नेहमीच म्हणत असतो. आजच्या धावत्या जगात आई-वडिलांचे महत्त्व कमी होत असल्याची भीती आजूबाजूंना घडणाऱ्या घटनांमुळे वाटते. मात्र या सर्व गोष्टींना फाटा…
पारस येथे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
मुंबई दि १०: अकोला जिल्ह्यातील पारस येथे बाबुजी महाराज संस्थानात सभामंडपावर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत…
सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन यांचा बंगला आणखी मोठ्ठा होणार, सीआरझेडची परवानगी
मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना त्यांच्या बंगल्यांमधील अतिरिक्त कामकाजासाठी सागरी नियमन क्षेत्र कायद्यातंर्गत (CRZ) परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकर आणि बच्चन…
मुंबई तापली! कमाल तापमान वाढतेच; पुढचे ४ दिवस अधिक उष्णतेचे, वाचा इतर जिल्ह्यांची स्थिती…
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा चढला आहे. मुंबईमध्ये शनिवार आणि रविवारी दोन्ही दिवशी कमाल तापमान ३६ अंश पार झाले होते. या आठवड्यात…
सेक्रेटरीसोबत राहण्यासाठी दादरच्या व्यावसायिकाने संसार मोडला, आता कोर्टाचा पत्नीला दिलासा
मुंबई : सेक्रेटरीसोबत राहण्यासाठी मुंबईकर व्यावसायिकाने ६१ वर्षीय पत्नीला सोडलं. मात्र फिर्यादी गृहिणीच्या वैद्यकीय गरजा विचारात घेत सत्र न्यायालयाने तिच्या पतीला मासिक ३० हजार रुपये देखभाल खर्च देण्याचा आदेश दिला…
संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांशी बोलताना सुरक्षारक्षकाने हटकलं, प्रीतम मुंडे प्रचंड संतापल्या
बीड: सध्या बीड जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ माजला आहे. अनेक शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान देखील झालाय यात रात्री झालेल्या पावसाने मनुष्यहानी आणि जनावरांचे दगावल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे .या सगळ्याचा आढावा घेत…
सुट्टीसाठी आलेल्या जवानाने गळफास घेऊन आयुष्य संपवलं, कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील घटना
कोल्हापूर: बदली झाल्याने सुट्टीसाठी घरी आलेल्या भारतीय सैन्यातील एका जवानाने टोकाचे पाऊल उचलत जनावरांच्या गोठ्यात गळफास लावत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवानंद मल्लाप्पा आरबोळे (वय २३, राहणार…
सातारा-जावळीत राष्ट्रवादीची ताकद वाढली, अजितदादांच्या उपस्थितीत अमित कदमांची घरवापसी
सातारा: विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत रविवारी अमित कदम यांचा पक्षप्रवेश पार पडला. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. अमित कदम यांच्या राष्ट्रवादीतील घरवापसीमुळे आगामी काळात सातारा-जावळीतील…