विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून आदर्श शाळा विकसित करणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. ३० – केंद्र शासनाच्या तज्ज्ञ समितीने पीएमश्री (पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया) योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील ५१६ शाळांना मान्यता दिली आहे. विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून या शाळांचा आदर्श शाळा…
श्रीलंकेच्या उच्चायुक्तांनी घेतली राज्यपालांची भेट
मुंबई, दि. 30 :आपल्या देशात भारतीय पर्यटकांचा ओढा वाढविण्यासाठी श्रीलंका रामायण आणि सीता सर्किट विकसित करीत असून भारतीय रुपयांमध्ये आर्थिक व्यवहारांना परवानगी देण्याबाबत देखील विचार करीत असल्याची माहिती श्रीलंकेचे भारतातील…
मालाडः आगीनंतर अनेकांचे संसार उघड्यावर, मुलांच्या वह्या-पुस्तके जळून खाक, परीक्षेला बसणार कसे
मुंबई : मालाडमधील आप्पा पाडा भागात भीषण आग लागून अनेकांचा संसार उघड्यावर आला. शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही याचा फटका बसला. आगीत घरातील सर्व साहित्य जळून राख झाल्याने, आता तोंडावर…
घराजवळ खेळत होता, फुस लावून लॉजवर नेले, गुंगीचे औषध देत मुलावर अनैसर्गिक अत्याचार
कल्याण : एका १७ वर्षीय पीडित मुलाला बाहण्याने लॉजवर नेऊन ४० वर्षीय नराधमाने पीडित मुलाला थंड पेयात गुंगीचे औषध देऊन अनैसगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड आली आहे. याप्रकरणी कल्याण…
पौष्टिक तृणधान्य… काळाची गरज – महासंवाद
मानवी आहारातील पोषक तत्त्वाच्या कमतरतेने निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्या सोडवून सर्वसामान्यांना आरोग्यसंपन्न जीवन जगता यावे यासाठी शासनाने पौष्टिक तृणधान्याचा आहारात वापर वाढविण्याचा अभिनव कार्यक्रम हाती घेतला आहे. सुदृढ व आरोग्यदायी…
धनुष्यबाण चोरलं पण ब्रह्मास्त्र माझ्याकडे,प्रभू रामाचा आशीर्वाद आपल्यालाच : उद्धव ठाकरे
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या समर्थनासाठी वर्धा जिल्ह्यातील नेहाल पांडे या युवकानं नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथून २१ मार्चपासून महाभारत यात्रा सुरु केली होती. आज ती यात्रा उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री…
छत्रपती संभाजीनगरच्या घटनेत फडणवीस कराडांचा हात, खैरेंचा आरोप, उपमुख्यमंत्री म्हणाले…
छत्रपती संभाजीनगर : शहरातील किराडपुरा भागात दोन गटात वाद सुरु झाल्यानंतर त्याचं रुपांतर मोठ्या राड्यामध्ये झालं. या राड्यातील समाजकंटकांनी पोलिसांच्या ८ ते १० वाहने जाळली आहे. पोलिसांनी अतिरिक्त फौजफाटा मागवून…
लोकसभेला अवघं एक वर्ष, गिरीश बापटांच्या निधनानंतर पुण्यात पोटनिवडणूक होणार की नाही?
पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार गिरीश बापट यांचे काल निधन झाले. दुर्धर आजारासोबत वर्षभरापासून सुरु असलेली झुंज अपयशी ठरल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. कुटुंबीय, समर्थक आणि सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांच्या…
राजकीय धुळवडीत खासदार पुत्राची वेगळी वाट, महाडिक यांच्या लेकाचा कौतुकास्पद उपक्रम
गुरुबाळ माळी, कोल्हापूर : कोल्हापुरात राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार, शह-काटशह, आरोप-प्रत्यारोपाने चांगलाच धुरळा उडाला आहे. आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार अमल महाडिक हे दोघे आमने सामने…
जी २० परिषदेच्या सदस्यांनी घेतला कोकणातील हापूस आंब्याचा आस्वाद; परिषदेच्या ठिकाणी प्रक्रियाकृत भरडधान्य उत्पादनांचेही प्रदर्शन
मुंबई, दि. 30 : मुंबईत सध्या सुरू असलेल्या जी 20 परिषदेच्या कार्यगटाच्या बैठकीसाठी आलेल्या विदेशातील सदस्यांनी कोकणातील हापूस आंब्याचा आस्वाद घेतला. केंद्र शासनाचे कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्य उत्पादन निर्यात विकास…