• Sat. Sep 21st, 2024

Month: March 2023

  • Home
  • बोंडारवाडी प्रकल्पासाठी सर्वेक्षण करावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बोंडारवाडी प्रकल्पासाठी सर्वेक्षण करावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २ : सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील शेतीसाठी बोंडारवाडी प्रकल्प महत्वाचा आहे. या प्रकल्पात एक टीएमसी जलसाठा करण्याची मागणी येत आहे. या मागणीनुसार प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्वेक्षण करावे. सर्वेक्षणाअंती…

महामार्ग, जोड रस्ते, पुलांच्या दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २ : ठाणे शहर व परिसरातील वाहतूक कोंडी दूर करतानाच महामार्ग, जोड रस्ते, पूल यांच्या दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. राष्ट्रीय महामार्ग, मेट्रो, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम, वाहतूक…

बालविवाह रोखण्यासाठी समाजाने आपली मानसिकता बदलणे गरजेचे – रुपाली चाकणकर

जालना, दि. २ (जिमाका) : बालविवाह रोखण्यासाठी कठोर कायदे तयार करण्यात आले आहेत. मात्र तरीही बालविवाह होत आहेत. ही शोकांतिका आहे. समाजाने यासाठी जागरुक होणे आवश्यक असून मुलींचे उज्ज्वल भविष्य…

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ व समाधी स्थळ विकास आराखड्याच्या नावात अंशत: बदल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 2 : स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे पुणे जिल्ह्यातील बलिदान स्थळ मौजे तुळापूर ता. हवेली व समाधी स्थळ स्मारक वढू (बु.) शिरूर येथील विकास आराखड्यास नियोजन विभागाने…

महाराष्ट्र शासनाचे आठ वर्ष मुदतीचे दोन हजार कोटींचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. 2 : राज्य शासनाच्या आठ वर्षे मुदतीच्या एकूण 2 हजार कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. ही रोखे विक्री शासनाच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून…

महाराष्ट्र शासनाचे दहा वर्ष मुदतीचे दोन हजार कोटींचे रोखे विक्रीस

मुंबई, दि. 2 : राज्य शासनाच्या दहा वर्षे मुदतीच्या एकूण 2 हजार कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. ही रोखे विक्री शासनाच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून…

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा परीक्षांवरील बहिष्कार मागे – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती

मुंबई, दि. 2 : राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत आज सकारात्मक चर्चा झाली. यामुळे महाविद्यालयीन शिक्षकांनी १२ वीच्या पेपर तपासणीवर टाकलेला बहिष्कार मागे घेतल्याने निकाल वेळेत लागणार असल्याची माहिती शालेय…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी यंत्रणांनी योग्य समन्वयाने उपक्रमांचे नियोजन करावे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई, दि. 2 : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त चैत्यभूमी येथे जयंती उत्सव उत्साहाने साजरा करण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी योग्य समन्वयाने विविध उपक्रमांचे नियोजन करण्याच्या सूचना केंद्रीय सामाजिक…

बँकांनी कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट ३१ मार्च पूर्वी पूर्ण करावे: अध्यक्ष नरेंद्र पाटील

सांगली दि. २ (जि.मा.का.) : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आणि गट प्रकल्प व्याज परतावा योजनेमधून व्यवसाय, उद्योगासाठी कर्ज देण्यात येत आहे. या योजनेतून…

विधानसभा प्रश्नोत्तरे – महासंवाद

के. जे. सोमय्या महाविद्यालयातील विद्यार्थी मारहाण प्रकरणी कारवाई करणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील मुंबई, दि. 2 : “के.जे. सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय…

You missed