• Sun. Nov 17th, 2024

    Month: March 2023

    • Home
    • कालपर्यंत जनतेचा रोष, आता विधानसभेत NCP नेत्याचं बच्चू कडूंच्या दुखऱ्या नसेवर बोट

    कालपर्यंत जनतेचा रोष, आता विधानसभेत NCP नेत्याचं बच्चू कडूंच्या दुखऱ्या नसेवर बोट

    अहमदनगर : शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेच्या बहुतांश हालचाली गुवाहाटीतून झाल्याने विरोधकांकडून यावरून टीका होते. तर सत्ताधाऱ्यांकडूनही गुवाहाटीचा आवर्जून उल्लेख केला जातो. असाच एक प्रकार अधिवेशनात पाहायला मिळाला. राष्ट्रवादीच्या माजी राज्यमंत्र्यांनी नगर…

    मोठी बातमी! भाजप आमदार बंटी भांगडियांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

    चंद्रपूरः जिल्ह्यातील चिमूर विधानसभेचे भाजप आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रपूर येथील काँग्रेस जिल्हा सरचिटणीसाचा भाऊ आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला…

    मुंबईवरुन पुणे गाठता येणार फक्त ९० मिनिटांत; मुंबई-ट्रान्स हार्बर लिंक कधी सुरु होणार? वाचा

    मुंबईः मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अर्थात एमटीएचएल प्रकल्प आतापर्यंत ९२ टक्के पूर्ण झाला असून २०२३पर्यंत हा पूल उद्घाटनासाठी सज्ज होणार असल्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबई आणि नवी मुंबईतील प्रवाश्यांना मोठा…

    यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

    मुंबई दि १२: महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वर्षा निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित खासदार डॉ. श्रीकांत…

    समृद्धी महामार्गावर कारला भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, ७ जखमी

    बुलडाणा : समृद्धी महामार्गावर वाहनांच्या सुसाट वेगामुळे अपघातांचा वेगही सुसाट झाला आहे. याच मार्गावर आज पुन्हा एकदा अपघात झाला आहे. जिल्ह्यात मेहकरजवळ कारला भीषण अपघात झाला. या अपघातात ५ जण…

    पक्ष चालवण्यासाठी २५ लाख रुपये द्या, सरकारी कर्मचाऱ्यांकडे खंडणी मागितल्याने खळबळ

    रत्नागिरी : खेड भूमी अभिलेख कार्यालयात अधिकाऱ्यांकडे पक्षनिधीच्या नावाखाली तब्बल २५ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. खंडणीची मागणी पूर्ण न केल्याने भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन धक्काबुक्की…

    पाच दिवसांपासून बेपत्ता होता, वडिलांनी सगळा गाव पिंजून काढला, अखेर गावाकडच्या विहिरीत…

    बीड: गेल्या पाच दिवसांपासून महेश लक्ष्मण सोळंके हा तरुण बेपत्ता होता. मात्र या तरुणाचा एका विहिरीत मृतदेह तरंगताना आढळून आला आहे. हा मृतदेह मोहखेडच्या एका विहिरीत कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने…

    तहान लागली पाणी पिऊन येतो, वडिलांना सांगून बसमधून उतरला, अनं थोड्यावेळात मृतदेहच सापडला

    छत्रपती संभाजीनगर: २५ वर्षीय तरुण वडिलांसह बुलढाणा येथून एस.टी. बसने छत्रपती संभाजीनगरच्या सिडको बसस्थानाकावर पोहोचले. तेथे आल्यावर तहान लागल्याने मुलगा पाणी पिऊन येतो म्हणून गेला आणि थोड्यावेळाने स्वच्छतागृहाजवळ तरुणाचं मृतदेहच…

    स्त्रीच्या चारित्र्यावर बोलणं सोपं असतं, मॉर्फ व्हिडिओबद्दल शीतल म्हात्रेंची तक्रार

    मुंबई : शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांनी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओसंदर्भात दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शनिवारी रात्री श्रीकृष्णनगर परिसरात विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला…

    ठाण्यातील शिळफाटा स्फोटामागील कारण आलं समोर; २१ तासांनी गूढ उकलले

    दिवा: शुक्रवारी सकाळी स्फोटाच्या धक्क्याने शिळफाटा परिसर हादरला होता. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी आहे. शनिवारी सकाळी आगीवरील नियंत्रणानंतर वास्तव तपासण्यासाठी बीपीसीएल कंपनीकडून सुरुवात करण्यात आली…

    You missed