• Thu. Mar 12th, 2026

    यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

    ByMH LIVE NEWS

    Mar 12, 2023
    यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

    मुंबई दि १२:  महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वर्षा निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

     

    यावेळी उपस्थित खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, भावना गवळी, आमदार सदा सरवणकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक कक्ष अधिकारी विजय शिंदे यांनीही यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

    ०००

    प्रवीण भुरके/स.सं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed