नियम मोडणारी कार थांबवण्याचा प्रयत्न, पुण्यात चालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवर फरफटत नेलं
पुणे : पुण्यातील खडकी येथे शुक्रवारी रात्री नियमभंग केल्याने एका वाहतूक कॉन्स्टेबलला कारच्या बोनेटवर सुमारे ५० मीटरपर्यंत ओढत नेलं. खडकी पोलीस ठाण्यासमोरील चर्च चौकाजवळ ही घटना घडल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. कारचा…
पुण्यात रानडुकराची भाविकांच्या रिक्षाला जोरात धडक; एका भाविकाचा जागेवरच मृत्यू, तिघे जखमी
पुणे : पानशेत धरण खोऱ्यातील वरघड येथे भाविकांच्या रिक्षावर उन्मत रानडुक्कराने अचानक हल्ला करत जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. ही धडक एवढी जोरात होती की, रिक्षाने तीन वेळा पलटी…
निसर्गाचा चमत्कारच म्हणायचा! चक्क शेळीने दिले दोन तोंडं आणि चार डोळे असणाऱ्या करडाला जन्म
सातारा :शेळी पालन करताना अनेक गोष्टीची काळजी घ्यावी लागते. खास करून शेळीच्या गर्भधारणेच्या बाबतीत. मात्र, कधीकधी निसर्गाचा चमत्कार बघायला मिळतो. नेहमी एक, दोन, तीन व अपवादात्मक वेळी चार पिलांना जन्म…
कोलाहल ऐकून गेली न् जीवास मुकली, ग्रँट रोडच्या हल्ल्यात मृत १८ वर्षीय तरुणीस शोकाकुल निरोप
मुंबई : दक्षिण मुंबईतील ग्रँट रोड परिसरात शुक्रवारी दुपारी अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली. चेतन गाला नामक ५४ वर्षीय माथेफिरु रहिवाशाने आपल्याच इमारतीत राहणाऱ्या पाच शेजाऱ्यांवर चाकूने हल्ला केला. या…
अबब..! १२ कोटींचा रेडा, वीर्यातून ८० लाखांचं उत्पन्न, त्याला पाहण्यासाठी शिर्डीत गर्दी…
शिर्डी: साईबाबांच्या शिर्डीत पशुसंवर्धन विभागाच्या वतीने तीन दिवसीय महा पशुधन एक्स्पोचे आयोजन करण्यात आले असून राज्यासह देशभरातून वेगवेगळ्या जातीचे पशुधन या प्रदर्शनात सहभागी झाले होते. हरियाणा राज्यातील मुऱ्हा जातीचा रेडा…
पत्नीपीडित पुरुषांचं पुण्यात आंदोलन, एलन मस्क यांना मानले आदर्श, सरकारकडे केली मोठी मागणी
पुणे: पुण्यामध्ये एक अनोखे आंदोलन सुरू असून त्याची चर्चा पुण्यात मोठ्या प्रमाणात होत आहे. सेव्ह इंडियन फॅमिली फाउंडेशनच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे .या आंदोलनामध्ये पत्नीकडून पतीवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराच्या…
इंदुरीकर महाराजांचा गौतमी पाटीलवर निशाणा; म्हणाले तिने ३ गाण्यांचे ३ लाख घेतले आणि आम्ही…
बीड: आपल्या वक्तव्यांनी सतत चर्चेत राहणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. तिने ३ गाणी वाजवून तीन लाख रुपये घेतले आणि…
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित; पुढील अधिवेशन १७ जुलै रोजी मुंबईत
मुंबई, दि. 25 : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन सोमवार दि. 17 जुलै 2023 रोजी विधानभवन, मुंबई येथे होणार असल्याची घोषणा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे…
मातंग समाजापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 25 : राज्यातील मातंग समाजापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले. मातंग समाजाच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बैठक झाली.या बैठकीला…
शेतकऱ्यांना समृध्द करण्यासाठी नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना टप्पा दोन राबविणार- पालकमंत्री अब्दुल सत्तार
हिंगोली (जिमाका), दि. 25 : नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांना समृध्द करण्यासाठी दहा हजार कोटी रुपयाची नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना टप्पा दोन ही योजना राबविण्यात येणार आहे, असे प्रतिपादन…