अनोळखी मृतदेह सापडला, पोलिसांनी पुणे साताऱ्यातलं रेकॉर्ड काढलं, एक तक्रार मिळाली, चक्र फिरली, मित्रांनीच…
पुणे : उसने घेतलेले पैसे बरेच दिवस होऊनही परत न दिल्याने दोन मित्रांनी आपल्याच मित्राची हत्या केल्याचे उघड झाले आहे. उसण्या पैशांच्या वादातून ही घटना घडल्याचे उघड झाले असून या…
काही पदाधिकारी पनवेलला जातात असं कानावर आलं आहे; अजित पवारांनी इशारा देत टोचले कान
बारामती: विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत आज कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी बारामतीत येणाऱ्या विरोधकांवर जोरदार निशाणा तर साधलाच, पण या बरोबरच स्वपक्षातील कार्यकर्ते…
मंडलाधिकाऱ्याला १० हजारांची लाच मागणं भोवलं,एसीबीकडून कारवाई,साताऱ्यात महसूल विभागात खळबळ
सातारा : खरेदी केलेल्या जमिनीच्या दस्ताच्या नोंदीवर हरकत आल्याने त्याची सुनावणीवर आदेश काढून तशी नोंद करण्यासाठी आणि सातबारा उतारा देण्यासाठी १५ हजार रुपये लाचेची मागणी संबंधित आरोपींकडून करण्यात आली होती.…
पुण्यावरुन २ लाखांची वसुली करायला बीडमध्ये,सोने व्यापाऱ्याचा अचानक मृत्यू, तिघांवर गुन्हा
बीड : सोन्याच्या दागिन्यांची होलसेल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पाथर्डी येथील सोने व्यावसायिकांसह गेवराई येथील एकावर पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई…
कोयना धरणग्रस्तांच्या प्रश्नाबाबत एक महिन्यात मुख्यमंत्री महोदयांसोबत बैठक लावणार – पालकमंत्री शंभूराज देसाई – महासंवाद
सातारा दि. २७ – कोयना धरणग्रस्तांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री महोदयांसोबत एक महिन्याच्या आत बैठक लावणार असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. या प्रश्नाबाबत सुरू असलेले आंदोलन स्थगित करावे, असे आवाहनही पालकमंत्री…
आमचं ठरलंय कंडका पाडायचा… सभासदांनी ठरवलंय, सहकार टिकवायचंय; महाडिक-पाटील आमने-सामने
कोल्हापूर : छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापुरात पुन्हा एकदा आमदार सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक या दोन गटातील वादात प्रचाराचा धुरळा उडणार आहे. आमदार पाटील यांनी…
पुणे महानगरपालिकेने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
पुणे, दि. २७ : हवामान विभागाने पुढील वर्षी पावसाचे प्रमाण कमी असण्याचे संकेत दिले असल्याने पुणे महानगरपालिकेने आतापासून पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे. तसेच समान पाणी पुरवठा योजनेच्या कामांना गती…
जगभरातील शंभर प्रतिनिधी सहभागी होणार- केंद्रीय वाणिज्य विभागाचे सचिव सुनील बर्थवाल – महासंवाद
मुंबई, दि. 27 : भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या कारकीर्दीतील जी-20 व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाची पहिली बैठक मंगळवार दि. 28 ते गुरुवार 30 मार्च 2023 दरम्यान मुंबईत होणार आहे. या तीन दिवसीय…
लू लू ग्रुपचे सीओओ रेजिथ राधाकृष्णन यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट – महासंवाद
मुंबई, दि. 27 :- लू लू ग्रुपचे सीओओ, आरडी रेजिथ राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील संधींबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी अपर…
नागपुरात पोलिसांचा लॉजवर छापा, कॉलेजची पोरगी ताब्यात, समोर आली धक्कादायक माहिती
नागपूर : पारशिवनीजवळील नायकुंड परिसरात ड्रीम व्हिला फॅमिली रेस्टॉरंट आणि लॉजिंगमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यादरम्यान एका तरुणीला पोलिसांनी हॉटेलच्या खोलीतून ताब्यात घेतले. विद्यार्थिनीसोबत वेश्या…