‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक नीरजा यांची उद्या मुलाखत
मुंबई, दि.25 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक नीरजा यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. बुधवार, दि.26 ऑक्टोबर 2022 रोजी सायं 7.30 वा. ही…
दीपावली निमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या शुभेच्छा
मुंबई, दि.२३ :- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दीपावली निमित्त आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळी निमित्त राज्यातील समस्त बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो. आनंद, चैतन्य व प्रकाशाचा हा सण आपल्या…
मुलांच्या शाळा शुल्कासाठी सीएसआर व देणगीतून काढणार तोडगा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि.२२ : कोरोनामध्ये घरातील कर्ता पुरुष गमावणाऱ्या 263 कुटुंबासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिवाळी साजरी केली. या कुटुंबाला एक महिना पुरेल इतके धान्य किट, दिवाळीचा फराळ व…
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे नुकसान भरपाई प्रदान करण्याबाबत उणे प्राधिकार पत्रे काढण्याची सुविधा – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई, दि.२२ : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे नुकसानग्रस्त व्यक्तीस किंवा त्यांच्या कायदेशीर वारसास तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्तीश: लक्ष घालून शासनस्तरावर या योजनेत उणे प्राधिकार पत्रे काढण्याची सुविधा…
वर्षभरात ७५ हजार युवकांना सरकारी नोकरी देणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर दि.२२ : राज्यातील सरकारी नोकरीवरील अघोषित बंदी उठवली जाईल. येत्या एक वर्षाच्या कालावधीत राज्यात ७५ हजार युवकांना नोकरी देणार, अशी महत्त्वपूर्ण घोषणा दीपोत्सवाच्या पर्वावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज…
पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे आवाहन – महासंवाद
ठाणे दि.22 (जिमाका) : राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्ह्यातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी पर्यावरण पूरक दिवाळी…
ऑरिक सिटीला समृध्दी महामार्गाशी जोडल्यास गुंतवणुकीत वाढ -उद्योगमंत्री उदय सामंत
औरंगाबाद, दि 21 (जिमाका) : ऑरिक सिटीमध्ये अनेक उद्योजक गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत. ऑरिक सिटीच्या जवळून जाणाऱ्या समृध्दी महामार्गाशी ऑरिक सिटीला जोडल्यास गुंवणुकीत नक्कीच वाढ होणार असल्याने संबंधित यंत्रणांनी तातडीने…
शेंद्रा औद्योगिक वसाहतीत लघुउद्योगासाठी पथदर्शी प्रकल्प राबविणार – उद्योगमंत्री उदय सामंत
औरंगाबाद, दि 21 (जिमाका) : मराठवाड्यात लघु उद्योगवाढीसाठी अमृत या उपक्रमांतर्गत उद्योजकांसाठी 2 हजार चौ.फूट भूखंड व यात 1 हजार चौ.फुटावर बांधकाम उद्योग विभागामार्फत उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती…
पालकमंत्र्यांकडून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्रस्तावित कामांचा व पर्यटन क्षेत्राचा आढावा
चंद्रपूर, दि. 21 ऑक्टोबर: मोहर्ली येथील ताडोबा पर्यटन प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण तसेच चंद्रपूर व्याघ्र सफारी व वन्यजीव बचाव केंद्राच्या प्रस्तावित कामांचे सादरीकरण राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे…
‘लोकराज्य’चा सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्याचा अंक प्रकाशित*
‘लोकराज्य’ सप्टेंबर-ऑक्टोबर भाग १ Please wait while flipbook is loading. For more related info, FAQs and issues please refer to DearFlip WordPress Flipbook Plugin Help documentation. window.option_df_79065 = {“outline”:,”forceFit”:”true”,”autoEnableOutline”:”false”,”autoEnableThumbnail”:”false”,”overwritePDFOutline”:”false”,”direction”:”1″,”pageSize”:”0″,”source”:”https:\/\/mahasamvad.in\/wp-content\/uploads\/2022\/10\/\u0932\u094b\u0915\u0930\u093e\u091c\u094d\u092f-\u0938\u092a\u094d\u091f\u0947\u0902\u092c\u0930-\u0911\u0915\u094d\u091f\u094b\u092c\u0930-\u0968\u0966\u0968\u0968-1-45.pdf”,”wpOptions”:”true”}; if(window.DFLIP…