युवकांनी अमली पदार्थांना ‘नो’ म्हणत उज्ज्वल भविष्यासाठी सजग रहावे – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर – महासंवाद
नाशिक, दि. ४ सप्टेंबर : अमली पदार्थांच्या विळख्याविरोधात केवळ शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून लढा देणे पुरेसे नसून या अभियानात समाजातील प्रत्येक घटकाचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. जनसहभागतूनच नशेच्या नकारात्मक प्रवृत्तीला समाजातून…
मराठवाड्यातील क्रीडा संकुले आधुनिक सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी पाठपुरावा करा – विभागीय आयुक्त जी. श्रीकांत – महासंवाद
छत्रपती संभाजीनगर, दि. ४ (विमाका) :- मराठवाड्यातील खेळाडूंना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच ऑलिम्पिकसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धांसाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने विभागातील सर्व विभागीय, जिल्हा व तालुका स्तरावरील क्रीडा संकुले आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि उच्च…
अवयवदानाबाबत राज्यभर व्यापक प्रबोधन मोहीम राबविण्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन – महासंवाद
मुंबई,दि. ४ – महाराष्ट्रात मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंमलात आल्यापासून आणि २०११ व २०१४ मधील सुधारित कायद्यांनुसार राज्यात अवयवदानाचा आलेख सातत्याने उंचावत असून हजारो रुग्णांना नवजीवन मिळाले आहे. राज्य शासन,…
‘हिरा जसा चमकतो, तसा राष्ट्रांमधील विश्वासही चिरंतन राहतो’- बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर – महासंवाद
मुंबई, दि. ४ : “हिरा जसा चमकतो, तसा राष्ट्रांमधील विश्वासही चिरंतन राहतो”, असे प्रतिपादन बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर यांनी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एचआरडी अँटवर्पच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटन…
Nagpur News: शेतकऱ्यांच्या नावे 74 कोटींचे कर्ज; नुकसानभरपाईच्या आमिषाने फसवणूक, मास्टरमाइंड अटकेत, प्रकरण काय?
Nagpur News: शेतकऱ्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करुन ७३ कोटी ८३ लाख रुपयांचे कृषी कर्ज उचलल्याचा प्रकार उघडकीस आले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.प्रतिनिधी, नागपूर: शेतकऱ्यांच्या नावे भारतीय स्टेट बँकेकडून तब्बल ७४…
अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा NCPAसोबत ऐतिहासिक वेतनकरार संपन्न! रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कामगारांना वेतनवाढ
मुंबई : भाजपा-प्रणित अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाने काल गुरुवार दिनांक ०३ सप्टेंबर २०२६ रोजी नॅशनल सेंटर फॉर दी परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) सोबत कामगारांच्या हिताचा एक ऐतिहासिक वेतनवाढ करार यशस्वीपणे…
बजाज फिनसर्व्हच्या अत्याधुनिक मुख्यालयामुळे पुण्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
पुणे, दि. ४ : बजाज फिनसर्व्हच्या माध्यमातून पुण्यात उभारण्यात येणारे आधुनिक आणि शाश्वत सुविधांनी युक्त मुख्यालय शहराच्या विकासाला नवी दिशा देणारे ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.…
परस्पर विश्वासाच्या सामर्थ्यावर भारत-बेल्जियम हिरे व्यापारातील भागीदारी अधिक बळकट होईल – बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर – महासंवाद
मुंबई, दि. ४ – भारत आणि बेल्जियम यांच्यातील शतकाहून अधिक काळाची हिरे व्यापारातील भागीदारी ही परस्पर विश्वास, पारदर्शकता आणि सहकार्यावर आधारित असून हे नाते ‘ॲडमास’ अर्थात कधीही न तुटणारे आहे,…
Vidyanand Bapat : बापट कुटुंबात संस्कृत पठणाची परंपरा, विद्यानंद पूर्वी नास्तिक नव्हता, परिस्थितीने बदलला; आई-वडिलांनी आठवणी सांगितल्या
Vidyanand Bapat Parents Reaction : विद्यानंद हा पूर्वी नास्तिक नव्हता मात्र वातावरण, परिस्थितीनुसार तो आता नास्तिक झाला आहे, अशी प्रतिक्रिया विद्यानंद बापट यांचे वडील सुहास बापट यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनशी…
प्रादेशिक पर्यटन आराखड्यातील कामे गतीने पूर्ण करा – पालकमंत्री शंभूराज देसाई – महासंवाद
सातारा दि. ४: जिल्ह्यात प्रादेशिक पर्यटन अराखड्यातील कामांना मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला असून या आराखड्यातील कामे मुदतीत व गुणवत्तापूर्ण करावी, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.…