• Wed. Jun 24th, 2026

    वाचक कट्टा

    • Home
    • पोलिसांनी प्लास्टिक कचऱ्याचा ट्रक अडवला, तपासणीत जे सापडलं त्याने पोलीसही चक्रावले

    पोलिसांनी प्लास्टिक कचऱ्याचा ट्रक अडवला, तपासणीत जे सापडलं त्याने पोलीसही चक्रावले

    धुळे : सुरत येथून मालेगाव येथे विक्रीसाठी जाणार्‍या महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाल्याची वाहतूक धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने साक्रीत रोखली. ट्रकसह १२ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला…

    आमदार राहिले बाजूला, बीडकरांचा रुबाब, धंगेकरांचं डोकं फिरलं, थेट बैठकीबाहेर पडले!

    पुणे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे शहरातील विविध विषया संदर्भात आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीस कसब्याचे नवनियुक्त आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह शहरातील इतर आमदारांना देखील आमंत्रण देण्यात…

    राज्यात इलेक्शनचं वारं, दिग्गज आमने सामने येणार, बाजार समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी

    पुणे : महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. विविध कारणांमुळं निवडणुका लांबणीवर पडल्या आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची प्रभाग रचना, ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा या वरुन…

    रहाटगावजवळील अपघातातील त्या मृताची अखेर ओळख पटली, होणार होता निकाह, कुटुंबीय म्हणाले…

    अमरावती : काही दिवसांपूर्वी पहाटे चार वाजताच्या दरम्यान शिवपार्वतीनगरात सिने स्टाइलने घडलेल्या हत्या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर दोन्ही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढून महामार्गावर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनातून…

    लेकाच्या गाडीवरुन शर्यत पाहायला आले, बैलगाडीची धडक बसली, नको तेच घडलं, एकाचा मृत्यू

    सातारा : राज्यात सर्वत्र बैलगाडा शर्यती सुरु आहेत. बैलगाडा शर्यत प्रेमी मोठ्या उत्साहानं शर्यतींचं आयोजन करत आहेत. बैलगाडा मालक आणि शर्यत प्रेमी मोठ्या संख्येनं स्पर्धांना हजेरी लावताना दिसतात. राज्यात यात्रांचा…

    अनोळखी मृतदेह सापडला, पोलिसांनी पुणे साताऱ्यातलं रेकॉर्ड काढलं, एक तक्रार मिळाली, चक्र फिरली, मित्रांनीच…

    पुणे : उसने घेतलेले पैसे बरेच दिवस होऊनही परत न दिल्याने दोन मित्रांनी आपल्याच मित्राची हत्या केल्याचे उघड झाले आहे. उसण्या पैशांच्या वादातून ही घटना घडल्याचे उघड झाले असून या…

    काही पदाधिकारी पनवेलला जातात असं कानावर आलं आहे; अजित पवारांनी इशारा देत टोचले कान

    बारामती: विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत आज कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी बारामतीत येणाऱ्या विरोधकांवर जोरदार निशाणा तर साधलाच, पण या बरोबरच स्वपक्षातील कार्यकर्ते…

    मंडलाधिकाऱ्याला १० हजारांची लाच मागणं भोवलं,एसीबीकडून कारवाई,साताऱ्यात महसूल विभागात खळबळ

    सातारा : खरेदी केलेल्या जमिनीच्या दस्ताच्या नोंदीवर हरकत आल्याने त्याची सुनावणीवर आदेश काढून तशी नोंद करण्यासाठी आणि सातबारा उतारा देण्यासाठी १५ हजार रुपये लाचेची मागणी संबंधित आरोपींकडून करण्यात आली होती.…

    पुण्यावरुन २ लाखांची वसुली करायला बीडमध्ये,सोने व्यापाऱ्याचा अचानक मृत्यू, तिघांवर गुन्हा

    बीड : सोन्याच्या दागिन्यांची होलसेल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पाथर्डी येथील सोने व्यावसायिकांसह गेवराई येथील एकावर पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई…

    आमचं ठरलंय कंडका पाडायचा… सभासदांनी ठरवलंय, सहकार टिकवायचंय; महाडिक-पाटील आमने-सामने

    कोल्हापूर : छत्रपती सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापुरात पुन्हा एकदा आमदार सतेज पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक या दोन गटातील वादात प्रचाराचा धुरळा उडणार आहे. आमदार पाटील यांनी…

    You missed