पुण्यात सांगलीची पुनरावृत्ती, टेम्पो जप्त, सदाभाऊआक्रमक,पालिकेच्या दारात कांदा विक्री सुरु
पुणे :आठ दिवसांपूर्वी पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शेतकऱ्याचा टेम्पो जप्त केला होता. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तावडी येथील रमेश आरगडे हा शेतकऱ्याने पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर येथे रस्त्याच्या बाजूला टेम्पो लावून…
मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या खोट्या, अजित पवार यांचं स्पष्टीकरण
मुंबई :विरोधीपक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे दिग्गज अजित पवार यांनी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध झाल्या होत्या. यावर अजितदादांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी मुंबईतच आहे, मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या…
आदित्य ठाकरेंच्या सहकाऱ्याचा युवासेनेला जय महाराष्ट्र, दोन नेत्यांचा उल्लेख करत साथ सोडली
मुंबई :महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवगर्जना सभांद्वारे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सोबत असलेल्या साथीदारांसह लढत आहेत. मविआची कालच नागपूरमध्ये मोठी सभा पार पडली.…
पावसामुळे घेतलेला आडोसाच ठरला जीवघेणा, पिंपरीत होर्डिंग अंगावर पडून पाच जणांचा मृत्यू
पिंपरी:पिंपरी-चिंचवड परिसरात होर्डिंग पडल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. पुण्याला लागून असलेल्या किवळे गावात होर्डिंग कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. हे होर्डिंग पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गानंतर मुंबई-बंगळुरू…
महाराष्ट्र भूषण सोहळा: सोलापूरच्या महिलेचा उष्माघाताने बळी, लेकीचा मृतदेह पाहून आईचा हंबरडा
सोलापूर: आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यासाठी खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर आयोजित सोहळ्यात उष्माघातामुळे १३ श्री सदस्यांचे बळी गेले. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा गावच्या रहिवासी सविता संजय पवार…
अजितदादा बाहेर पडले तर पक्षात काहीच राहणार नाही,राष्ट्रवादीच्या आमदाराच्या वक्तव्यानं खळबळ
नाशिकःराष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी राष्ट्रवादी शिवाय भाजपला पर्याय नाही असे विधान केले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. कोकाटे हे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे खंदे समर्थक…
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा, तरुणांनी खुर्च्या डोक्यावर घेतल्या, पोलिसांचा लाठीचार्ज
पुणे :पुणे जिल्ह्यात वेल्हा तालुक्यातील विंझर गावात मनसे जिल्हा अध्यक्ष संतोष दसवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तसेच खाजगी…
ढगाळ वातावरण पाहून कामावरुन लवकर निघाले, वाटेत पावसानं गाठलं, आडोशाला थांबले अन् घात झाला
पिंपरी:गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. त्यात वीज पडणे, झाडे पडणे अशा अनेक घटना घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र, आज सायंकाळच्या सुमारास बांधकाम साईटवर काम…
पाटोदा गावाचा देशभर डंका, कार्बन न्युट्रलसाठी केलेल्या कामाला यश, नॅशनल पंचायत अवार्ड जाहीर
छत्रपती संभाजीनगर :महाराष्ट्रातील आदर्श ग्रामपंचायत म्हणून जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीचा नावलौकिक राज्यभरात आहे. माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या काळात गावाची राज्यभर चर्चा सुरु होती. ग्रामविकासाचा पाटोदा पॅटर्न देखील विविध ग्रामपंचायतींसाठी…
आईची आठवण येतेय, न सांगता घरातून पुण्याकडे निघाले भाऊ-बहीण, दामिनी पथकाची नजर पडली अन्…
रत्नागिरी:चार वर्षांपूर्वी घर सोडून पुण्याला गेलेल्या आईची आठवण येत असल्याने पुण्याला जाऊन भेटण्याची इच्छा झाल्याने दोन अल्पवयीन मुलं घरातुन न सांगता बाहेर पडली होती. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. घरच्यांनीही…