सत्तासंघर्षाचा निकाल लागला, अजित पवारांचा मिश्किलपणा कायम, म्हणाले, मी दिल्लीला…!
पुणे : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. या निकालावर विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. सुप्रीम कोर्टाचा निकाल आला आहे. मी माहिती घेतो, मला निकाल पत्र वाचण्यास…
विधिमंडळ गटनेता म्हणून एकनाथ शिंदेंची निवड बेकायदा, कोर्टाने अध्यक्षांना सुनावलं
मुंबई : राज्यपालांच्या वर्तणुकीवर ताशेरे मारत, विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकांचा समाचार घेत, शिंदे गटाचा व्हीप म्हणून भरत गोगावले यांची निवड बेकायदा ठरवल्यानंतर विधिमंडळ गटनेता म्हणून एकनाथ शिंदेंची निवडही सर्वोच्च न्यायालयाने बेकायदा…
आता निर्णय ‘जनतेच्या न्यायालयात’, उद्धव ठाकरे पाठीराख्याच्या वाढदिवसाला नगरमध्ये!
अहमदनगर : सर्वोच्च न्यायालयाने सरकार जरी अस्थिर करणारा निर्णय दिलेला नसला तरी राज्यपालांची कृती आणि अध्यक्षांचाच्या वर्तनावरुन सत्ताधाऱ्यांना झाप झाप झापलंय. तत्कालिन राज्यपालांना तर राज्यपालपदाची जाणीव करुन देताना राजकारणात मध्ये…
गौतमी पाटील गावात येतीये, २ दिवस सुट्टी द्या, अर्ज व्हायरल झाला पण वेगळंच सत्य समोर
सांगली : लावणी फेम गौतमी पाटील गावात येणार आहे म्हणून २ दिवसांची सुट्टी द्या, असा मजकुराचा एक रजेचा अर्ज एसटी चालकाने केला आणि हा अर्ज सोशल मीडियावर चांगलाचा व्हायरल झाला.…
करिअर मार्गदर्शनासाठी लवकरच संकेतस्थळाची निर्मिती – कौशल्य, रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, दि. 11 : ‘‘कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार, करिअर निवड, प्रवेश प्रक्रिया, विविध अभ्यासक्रम आदींविषयी अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना असतात. छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअर…
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ५,८०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध वैज्ञानिक प्रकल्पांची पायाभरणी व लोकार्पण; महाराष्ट्रातील प्रकल्पांचाही समावेश
नवी दिल्ली, 11 : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीशी संबंधित 5,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात आले. यात…
उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर
मुंबई, दि.११ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२२ मधील उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण ०६ उमेदवारांची प्रस्तुत पदाकरिता…
‘थॅलेसिमिया’ आजारावर वेळीच औषधोपचार घेतल्यास नियंत्रण शक्य – डॉ. मधुकर गायकवाड
मुंबई, दि. 11 : थॅलेसेमिया हा एक अनुवांशिक विकार आहे जो शरीरातील हिमोग्लोबिनच्या उत्पादनावर परिणाम करतो. हा आजार झालेल्या रूग्णांनी वेळीच औषधोपचार घेतल्यास या आजारावर नियंत्रण मिळविण्यात यश येते, अशी…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात आज १०१ तक्रारींचे निराकरण
मुंबई, दि. 11 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रमात कांदिवली येथील आर दक्षिण वॉर्ड येथे आज 1 हजार 355 तक्रारी प्राप्त झाल्या असून जागीच…
रस्त्यावर पडणाऱ्या पावसापासून भूजल पुनर्भरणाचा ‘लातूर पॅटर्न’ राज्यभर राबविणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
रस्त्यांच्या कामांविषयी तक्रारींचा तातडीने निपटारा करावा लातूर, दि. 10, (जिमाका) : रस्त्यावर पडणारे पावसाचे पाणी जमिनीत जिरवून भूजल पुनर्भरणाचा ‘लातूर पॅटर्न’ अतिशय उपयुक्त आहे. राज्यात यापुढे रस्त्यांची कामे करताना हा…