Akola Crime: पतीच्या डोक्यात शिरलं भलंतच खूळ, पत्नीसाठी अख्खं गाव हादरवलं; आधी गोळीबार केला नंतर…
अक्षय गवळी, अकोला : आजकाल कुणी कुणावर संशय घेईल सांगता येत नाही. अशात डोक्यात घुसलेला संशय तो कुठल्याही स्तराला जातो. असंच काहीसं अकोला जिल्ह्यात घडलं आहे. इथे एका व्यक्तीनं पत्नीसोबत…
मित्रांसोबत धरणावर पोहायला गेला अन् होत्याचं नव्हतं झालं, ११ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू
जळगाव : जळगाव धानवड गावाजवळील धरणात मित्रासोबत पोहायला गेलेल्या ११ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. करन जयराम पवार (वय-११) रा. चिंचोली…
Pune News : फडणवीसांनी पदाधिकाऱ्यांची घेतली शाळा; प्रदेश आणि शहर भाजपमध्ये होणार मोठे बदल?
पुणे : आधी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत हक्काची असणारी जागा भाजपने गमावली. त्यानंतर कर्नाटक विधानसभा निवडणुकीत देखील भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे आता भाजप राज्यात अॅक्शन मोडवर आली आहे.…
दुर्देवी! शेतात वडिलांना लागला शॉक, वाचवण्यासाठी गेलेला मुलगाही चिकटला; पत्नी पाहून ओरडली पण…
चंद्रपूर : शेतात मिरची आणि मक्याच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या वडिलांना विद्यूत शॉक लागला. वडिलांना वाचविण्यासाठी मुलगा धावून गेला. पण तोही अडकला. पती, मुलाला बघून पत्नीने आरडाओरड केली. आवाज ऐकून…
पुणे जिल्ह्याचं विभाजन होणार? भाजप आमदाराची उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे मोठी मागणी
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर जसं वाढत आहे तसा पुणे जिल्ह्याचा देखील विस्तार होत आहे. मात्र, तहसील कार्यालय पिंपरी चिंचवडमध्ये असूनही काही गावांना प्रशासकीय काम करून घेण्यासाठी इथपर्यंत यावे लागते,…
धक्कादायक! कुत्रा चावला तरी केलं दुर्लक्ष, अखेर २ महिन्यांनी तरूणासोबत असं घडलं की वाचून हादराल
रायगड, रोहा : रायगड जिल्हयात रोहा तालुक्यातील अष्टमी परिसरात मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः हैदोस घातला आहे. गेली सुमारे दीड ते दोन वर्षे रोहा शहारात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे. हा मोकाट…
पुण्याच्या सुनियोजित आणि गतिमान विकासावर भर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे दि.१५- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेतर्फे शहरासाठी करण्यात आलेल्या सुस-म्हाळुंगे पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन आणि २४x७ समान पाणीपुरवठा प्रकल्पाअंतर्गत वारजे जलशुद्धीकरण केंद्र ते बाणेर-बालेवाडी येथील मुख्य दाब नलिकांचे…
अनुसूचित जातीतील उद्योजक आणि व्यवसायिकांनी अनुदान आणि बीजभांडवलासाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि. १५ : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत अनुसूचित जातीतील १२ पोटजातीतील उद्योजक आणि व्यवसायिकांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या अनुदान आणि बीजभांडवलासाठीच्या योजनेंतर्गत…
परीक्षांचे निकाल जाहीर करण्यास विलंब झाल्यास कुलगुरुंना जबाबदार धरले जाईल- राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि. १५ : विद्यापीठांच्या विविध परीक्षांचे निकाल तीस दिवसांत आणि उशिरात उशिरा ४५ दिवसांच्या आत जाहीर करण्याचे बंधन असताना देखील बहुसंख्य विद्यापीठे निकाल लावण्यास अक्षम्य विलंब करीत आहेत. विद्यापीठांच्या…
दिल्लीत छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी!
नवी दिल्ली, १५ : छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती रविवारी सायंकाळी महाराष्ट्र सदनात उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमांचे आयोजन छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव समिती 2023 दिल्ली यांच्यावतीने करण्यात…