भिवापूर हत्याकांडाचा उलगडा! मुलीनेच दिली वडिलाच्या हत्येची सुपारी; ५ लाखांत ठरला व्यवहार
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : पोटच्या मुलीनेच वडिलाच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासादरम्यान समोर आली. भिवापूरमधील पेट्रोल पंप दरोडा व हत्याकांड प्रकरणात सुपारी देणाऱ्या मुलीला मंगळवारी पोलिसांनी अटक केली.…
केजरीवाल संकटात, मुंबईत येऊन ठाकरे-पवारांची भेट, भेटीच्या कारणामागे मोठी स्टोरी दडलीये!
मुंबई : दिल्लीतील कारभाराबाबतचा नवा वटहुकूम राज्यसभेत मंजूर होऊ नये, यासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटणार असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी जाहीर…
पैसा लै वाईट, बाप लेकाच्या नात्याला काळीमा, ट्रॅक्टरखाली घालून जन्मदात्याला मारलं….
Sangli Crime News:मृताचा दुसरा मुलगा हा घटनास्थळी पोहोचला असता त्याला ही घटना कळाली. यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. खून केलेला आरोपी मुलगा अद्याप फरार असून मिरज ग्रामीण पोलीस त्याचा शोध घेत…
पती-पत्नी शेतात काम करण्यासाठी गेले, घरी परतलेच नाहीत, सत्य कळताच संपूर्ण गाव हादरले
बीड: बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात वाघुळच येथील पती-पत्नीने आत्महत्या केल्याची घटना रात्री उशिरा उघडकीस आली आहे. मात्र ही आत्महत्या कशामुळे घडली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. ईश्वर गुंड असे या…
स्वयंपाक सुरु होता, तेव्हाच नवरा बायकोमध्ये वाद, धारदार शस्त्राने वार, नवऱ्याला जागीच संपवलं
सांगली : घरगुती वादातून आपल्या पतीवर धारधार शस्त्राने वार करत खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या एरंडोली येथे हा प्रकार घडला आहे. खुनाच्या घटनेनंतर संशयित पत्नी…
एका तासाचा प्रवास फक्त २० मिनिटांवर, १८ किमी समुद्रातून ड्रायव्हिंग, मुंबई ते नवी मुंबई सुस्साट सफर
मुंबई : देशातील सर्वात लांब समुद्री पूल मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंकमुळे मुंबई आणि नवी मुंबई हे अंतर फक्त २० मिनिटांत पार करता येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच…
कुणी शेतकऱ्याचा लेक, कुणाच्या वडिलांचा चहाचा गाडा, पोरांनी आई-बापाचं पांग फेडलं!
संगमनेर : यूपीएससी (UPSC) परीक्षेचा निकाल नुकताच लागला. यात देशातील अनेक मुलांना घवघवीत यश मिळालं. दरम्यान महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ‘संगमनेरी आणि सव्वाशेरी’ अशी म्हण संगमनेर परिसरात…
Farmers Hunger Strike : आठ महिने होऊनही न्याय नाही, अखेर शेतकऱ्यांनी उपसलं उपोषणाचं हत्यार
Authored by अनंत साळी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 24 May 2023, 8:04 pm Jalna Ambad Ghungarde Hadgaon Villagers Hunger Strike : शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे हे या आमरण…
महाराष्ट्रात २० कोटी वर्षांपूर्वीचा खजिना आढळला! फोटो पाहून कुणाचाही विश्वास बसणार नाही
Chandrapur Bhadravati Leaf Fossils News : चंद्रपुरातील भद्रावतीजवळ पर्यावरण आणि जीवाष्म संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांना मोठे यश मिळाले आहे. त्यांना इथे २० वर्षे जुन्या जीवाष्मांचा शोध लागला आहे. भद्रावतीजवळ…
आमच्या इथे कंपनी चालवायची आहे ना? मग ४ कोटी खंडणी दे, मालक घाबरला, काही पैसेही दिले पण…
Extortion Case Chhatrapati Sambhaji Nagar: एका कंपनी व्यवस्थकाकडून दीड लाखाची खंडणी उकळून पुन्हा त्याच्याकडून चार कोटी रकमेची जबरी खंडणी मागणाऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. दरम्यान जर कोणी अशा प्रकारे खंडणीची…