दोघांनी मिळून प्लॅन रचला, खंडणीसाठी फोन केला, पण डॉक्टर लै हुशार, पोलिसांनी कार्यक्रम केला!
नागपूर : डॉक्टरला जीवे मारण्याची धमकी देऊन ४० लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. आरोपींपैकी एक वेब डेव्हलपर आहे, तर दुसरा फायनान्स कंपनीत वसुलीचे…
आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रत्येक विभागांच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नेमावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि.२९: विविध नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढत असून प्रत्येक विभागीय आयुक्तालयाच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नेमावे तसेच पालिकांनी देखील त्यांच्या स्तरावर आपत्तीत तत्काळ बचाव कार्य करणारी पथके तयार करावीत,…
पुन्हा उत्पन्नाचा दाखला कशासाठी मागता? जाचक अट रद्द करण्याची OBC अधिकारी-कर्मचारी संघाची मागणी
Nagpur News : उत्पन्नाचा दाखल्याच्या जाचक अट रद्द करण्याची OBC अधिकारी-कर्मचारी संघाकडून मागणी करण्यात आली आहे. पुन्हा उत्पन्नाचा दाखला कशासाठी मागता? म.टा. प्रतिनिधी, नागपूर : इतर मागासवर्गीय, भटके जाती व…
सप्तश्रुंगी मंदिरात चोरट्यांचा डल्ला, ग्रीलमधून हात घालत पादुका चोरीला, घटना सीसीटीव्हीत
नाशिक : नाशिक शहरात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. चोरांची नजर आता देवाच्या मंदिराकडे वळली आहे. शहरातील पंचवटी परिसरात असलेल्या गणेशवाडी येथील देवीच्या मंदिरात चोरी झाल्याची घटना समोर…
काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती चिंताजनक? कार्यालयातून महत्त्वाचे अपडेटस्
चंद्रपूर: गेल्या काही तासांपासून चंद्रपूर लोकसभेचे खासदार आणि काँग्रेस नेते बाळू धानोरकर यांच्या प्रकृतीबाबाबत उलटसुलट चर्चा सुरु आहेत. बाळू धानोरकर यांना आतड्यात इन्फेक्शन झाल्याने नागपूरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.…
भरदिवसा दरोड्याचा प्रयत्न, दोघांवर ज्वेलर भारी पडला, लुटीचा कट उधळला अन् पळ काढावा लागला
मुंबई : मिरा रोडमध्ये ज्वेलरच्या दुकानात भरदिवसा दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. तोंडावर मास्क ओढून दोन जण ज्वेलरच्या दुकान घुसले. यापैकी एकाकडे रिव्हॉल्वर होतं. ही घटना शनिवारी दुपारी घडली. यावेळी…
पुणे हादरलं! प्रेयसीकडून भाजी चिरण्याच्या चाकूने प्रियकराच्या अंगावर सपासप वार करुन हत्या
पुणे : वाघोलीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रेयसीकडून प्रियकराचा चाकूने वार करून खून केल्याची घटना समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या घटनेने…
सावरकर जयंतीसाठी सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवींचा पुतळा हटवला, छगन भुजबळांची सरकारवर टीका
नाशिक : रविवारी झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंती कार्यक्रमासाठी महाराष्ट्र सदन येथील सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र…
ग्राहक न मिळाल्याने आंब्याच्या दरात घसरण; हापूसही आला आवाक्यात
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : मे महिन्याचा अखेरचा हंगाम सुरू असून बाजारात आता सर्व ठिकाणांहून आंब्यांची चांगली आवक होत आहे. कोकणातून आणि इतर ठिकाणांहूनही बाजारात मोठ्या प्रमाणात आंबा दाखल…
Chhatrapati Sambhajinagar : भाजप जिल्हाध्यक्ष निवडीची चर्चा; जूनमध्ये घोषणेच्या हालचाली सुरु
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : भाजपच्या विद्यमान जिल्हाध्यक्षाचा कार्यकाळ पूर्ण होऊन सुमारे सव्वादोन महिने होत आल्याने नूतन जिल्हाध्यक्ष कोण होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. नूतन जिल्हाध्यक्ष निवडीबाबत पक्षपातळीवर…