• Sun. Jul 12th, 2026

    वाचक कट्टा

    • Home
    • आई-बाबांना सांगू नका, एमबीबीएसच्या विद्यार्थ्याची अखेरची चिठ्ठी वाचून डोळ्यात पाणी तरळेल

    आई-बाबांना सांगू नका, एमबीबीएसच्या विद्यार्थ्याची अखेरची चिठ्ठी वाचून डोळ्यात पाणी तरळेल

    सोलापूर: सोलापुरातील डॉ व्ही. एम मेडिकल कॉलेज या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयमधील विद्यार्थ्याने शहरातील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबतची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात झाली आहे. वरिष्ठ पोलीस…

    उष्णतेच्या तडाख्याने टेम्पोतील अंड्यांतून पिल्लं बाहेर? अखेर सत्याची ‘अंडी-पिल्ली’ बाहेर

    नागपूर : उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भातील उन्हाळा सामान्यतः जास्त प्रमाणात उष्ण असतो. गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांतील तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. उन्हाचा तडाखा केवळ माणसांनाच नव्हे,…

    बायकोला अन् लेकराला भेटायला जाताना अनर्थ, चंद्रपुरातील अपघातात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त

    नागपूर : नागपूरहून चंद्रपूरच्या दिशेने येणाऱ्या अल्टो कार आणि एका खासगी बसला भीषण धडक बसून काल मोठा अपघात झाला. या अपघातात चौघांचा जागीच झाला मृत्यू तर दोघांचा रुग्णालयात नेत असताना…

    आईच्या डोळ्यांदेखत बापाला संपवलं, माऊलीचा आक्रोश, शेजारी येईपर्यंत २३ वर्षांचा लेक पसार

    लातूर : आईला मारहाण करणाऱ्या वडिलांचा थेट चाकूने भोसकून मुलाने खून केला. या घटनेने लातुरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना लातूर शहरातील अंबाजोगाई रोडवरील रेणुका नगरमध्ये घडल्याचे समोर आले…

    जमिनीचा वाद, न्याय न मिळाल्यानं शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल, लेकाला बघताच आईचा आक्रोश; बारामतीत काय घडलं?

    पुणे : शहरातील प्रशासकीय भवनासमोर प्रवेशद्वारातच एका शेतकऱ्याने रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी सव्वाअकराच्या सुमारास घडला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रोहिदास जनार्दन माने…

    रस्ता आहे की चटई?; लोकांनी हातानं उचलला अन् घडीच घातली, तरुणांकडून पोलखोल

    छत्रपती संभाजीनगर: गेल्या दहा वर्षापासून वाघोळा ते नांदेड या दोन गावातील रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली होती . शेतकऱ्यांच्या मागणीनंतर अखेर दहा वर्षानंतर पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत हा रस्ता तयार करण्यात…

    तीन पिढ्यांवर संकट कोसळलं, बसमधून उतरलेल्या आजी-लेक-नातीला टँकरने चिरडलं

    सातारा : पुणे-बंगलोर आशियाई महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यानजीक भीषण अपघात झाला. पुलाजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या तीन महिलांना महामार्गावरून भरधाव जाणाऱ्या टँकरने धडक दिली. या धडकेत आई व मुलीचा मृत्यू झाला, तर…

    नागपूर पोलिसांची फिल्मी स्टाइल कारवाई; हाती लागले मोठे घबाड, सुरतपर्यंत केला पाठलाग

    नागपूर : बेंगळुरू ते दिल्ली येथे जाणारे ७ कोटी रुपयांचे ६८५ नवीन कोरे लॅपटॉप चोरणाऱ्याला गुजरातमधील सुरत येथून एका टोळीला अटक करण्यात नागपूर गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाला यश आले आहे.…

    माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या प्रकृतीबाबत आली मोठी अपडेट, आयसीयूतून बाहेर हलविले

    मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आज आयसीयूमधून बाहेर हलविण्यात आले आहे. ही माहिती हिंदुजा रुग्णालयाने दिली आहे. तथापि, मनोहर…

    मायलेकाचा अपघाती मृत्यू, मृतदेहाजवळ दोन मुली बसलेल्या, मन सुन्न करणारं दृष्य

    पालघर: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात आई आणि चिमुकल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दुचाकीचालक वडील आणि दोन मुली…