• Sat. Aug 29th, 2026

3 BHK फ्लॅट, दरमहा २ लाख आणि १२ कोटींची मागणी; विनायक राऊतांचं सुनेच्या आरोपांना उत्तर

ByMH LIVE NEWS

Jul 12, 2026 #mt
3 BHK फ्लॅट, दरमहा २ लाख आणि १२ कोटींची मागणी; विनायक राऊतांचं सुनेच्या आरोपांना उत्तर

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सूनेने केलेल्या गंभीर आरोपांमुळे माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांचे सुपुत्र गितेश राऊत मोठ्या अडचणीत सापडले आहेत. राऊतांच्या सूनबाई गिरिजा यांच्या तक्रारीमुळे कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला असून राजकीय वर्तुळात देखील चांगलीच खळबळ उडाली आहे. अशातच यावर विनायक राऊत यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून राऊतांनी आरोपांचं खंडन केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed