• Mon. Jul 13th, 2026

    वाचक कट्टा

    • Home
    • Chhatrapati Sambhajinagar : बीड बायपास आता आणखी सुसाट; तिन्ही उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले

    Chhatrapati Sambhajinagar : बीड बायपास आता आणखी सुसाट; तिन्ही उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुले

    Chhatrapati Sambhajinagar News : बीड बायपासवरील देवळाई चौकातील उड्डाणपूल दोन दिवसांपूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. बीड बायपास आता आणखी सुसाट म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : शहराच्या दक्षिण भागाची लाइफलाइन…

    टेम्पो ड्रायव्हर ते सोशल मीडिया स्टार; आरिफचा आरिफ प्रिन्स होण्यापर्यंतचा थक्क करणारा प्रवास

    अहमदनगर: अहमदनगर शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील बी.ए. झालेला युवक, कधी टेम्पो चालवून, तर कधी ग्राफिक्स डिजाईनद्वारे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा आरिफ शेख आपल्या कठोर परिश्रम व अभिनयाच्या जिवावर सोशल मीडियातला प्रिन्स झाला.…

    चालकाने व्हिडिओ पाहण्याच्या धुंदीत कार मागे घेतली, ४ वर्षाच्या अलीनाचा चाकाखाली येऊन मृत्यू

    ठाणे : चालक गाडीच्या काचा लावून व्हिडिओ पाहत कार मागे घेत असतानाच अचानक कारच्या मागच्या बाजूने खेळत असलेल्या एका ४ वर्षीय बालिकेच्या अंगावर कारचे चाक जाऊन तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक…

    नागपूरात मध्यरात्री अवैध मद्यबाजार; कारवाई होणार नसल्याची दिली जाते खात्री, स्टिंग ऑपरेशनमधून उघड

    नागपूर : ‘मद्यपार्टी करायची आहे का? बिनधास्त करा. मध्यरात्री १ किंवा २ वाजेपर्यंतही तुम्ही बसू शकता. कारवाईची चिंता करू नका, छापा पडायच्या आधी आम्हाला कॉल येतो. तुम्हाला हवे ते मद्य…

    संभाजीनगर नाही, औरंगाबादच म्हणणार…शरद पवार खरंच असं म्हणाले? राष्ट्रवादीने मांडली बाजू

    मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून शहरांच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदी असताना औरंगाबाद या शहराचं संभाजीनगर तर उस्मानाबादचं नामांतर धाराशिव असं करण्याची घोषणा केली. त्यानंतर सत्ताबदल…

    दोन-तीन दिवसांपासून मनोज भटक्या कुत्र्यांना खायला घालतोय, ते वाक्य ऐकताच पोलिसांनी सगळं ओळखलं

    मिरा रोड: मिरा रोडच्या गीतानगर परिसरात अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. येथील गीता आकाशदीप कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या मनोज साने (वय ५५) या व्यक्तीने त्याच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या सरस्वती वैद्य (वय…

    ओमप्रकाश तिच्या खोलीत घुसलेला, तिनं धक्के मारुन बाहेर काढलेलं; तरुणीच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक अपडेट

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मरिन ड्राइव्ह येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात विद्यार्थिनीची हत्या करून सुरक्षारक्षक ओमप्रकाश कनोजिया याने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. ओमप्रकाश याने…

    गुड न्यूज,मान्सून केरळमध्ये दाखल होण्याबाबत नवी अपडेट, आयएमडीनं दिली महत्त्वाची माहिती

    Monsoon 2023 : यंदाच्या मान्सूनचा प्रवास उशिरानं सुरु आहे. केरळमध्ये मान्सून कधी दाखल होणार याबाबत अपडेट समोर आली आहे. मात्र, त्याची प्रगती कमजोर असल्याची बाब समोर आली आहे. हायलाइट्स: मान्सूनच्या…

    पुणेकरांना दिलासा देणारी बातमी! आजपासून पीएमपीची ‘रातराणी’ पुन्हा धावणार, कोणत्या मार्गांवर सेवा?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) अचानक बंद केलेली रातराणी बस सेवा उद्या, गुरुवारपासून (८ जून) पुन्हा प्रवाशांसाठी सुरू केली जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर पहिल्या टप्प्यात…

    कोकण रेल्वेचं पावसाळ्यातील नुकसान टाळण्यासाठी मेगा प्लॅनिंग, ६७३ कर्मचाऱ्यांची टीम अ‍ॅलर्ट

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई : पावसाळी कामांच्या योग्य नियोजनामुळे गेल्या दहा वर्षांत कोकण रेल्वेवर मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात रेल्वे वाहतूक खोळंबलेली नाही. यंदाही याच पद्धतीने पावसाळापूर्व कामांचे नियोजन कोकण रेल्वेने…