लेकीला भेटण्यासाठी दुचाकीवरून निघाले दांपत्य, पाठीमागून येणाऱ्या भरधाव मालट्रकने उडवले
सातारा : पुणे – बंगळुरू आशियाई महामार्गावर खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाटात अपघातग्रस्त एस आकाराच्या धोकादायक वळणावर भरधाव वेगात येणाऱ्या मालट्रकने दुचाकीला धडक दिल्याने सिंधुबाई जनार्दन गुरव (वय ६२, रा. जोशी…
भरधाव बुलेट आली, तो रस्ता ओलांडत होता, ६ वर्षांच्या चिमुकल्यासोबत घरासमोरच अनर्थ घडला
नाशिक: भरधाव बुलेटच्या धडकेत सहा वर्षीय बालक ठार झाल्याची घटना नाशिकच्या म्हसरूळ परिसरात असलेल्या ओमकारनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, बुलेटस्वाराला पोलिसांनी ताब्यात…
आयआयटीत शिकण्याचं स्वप्न, ४५ दिवस फुलटाइम अभ्यास, २१ विद्यार्थ्यांनी जेईईचं मैदान मारलं
गोंदिया : महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात राज्य सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या प्रशिक्षण केंद्रात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कमाल केली आहे. विद्यार्थी इथं प्रशिक्षण घेताना अभ्यास करत करत इंजिनिअर आणि डॉक्टर बननण्याचं स्वप्न…
मोठी बातमी! शरद पवार यांना धमकी देणाऱ्याला पुण्यातून अटक, कोण आहे हा तरुण, का दिली धमकी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावरून धमकी देणाऱ्या एका आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर बर्वे (३४) असे आरोपीचे नाव…
पोलिसांनी चोरीच्या संशयावरून वारीदरम्यान १५० पारधी समाजाच्या लोकांना डांबून ठेवले?
आळंदी, पुणे : आळंदीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्याचा उत्साह ओसंडून वाहत असताना शनिवारी (दि.११) रोजी सायंकाळच्या सुमारास चोरीच्या संशयावरून आळंदी पोलिसांनी मंदिर परिसरात पारधी समाजाच्या चार ते…
वादळी वाऱ्यामुळे नागरिकांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा
चंद्रपुर, दि.११ : जिल्ह्यात वादळी वाऱ्यांमुळे नागरिकांच्या घरांचे तसेच मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्यांमुळे झालेल्या नुकसानीचे प्रत्यक्ष ठिकाणी पंचनामे करून तात्काळ आपद्ग्रस्तांना मदत करण्याचे आदेश वने…
श्री कुंथूगिरी क्षेत्राच्या विकासासाठी नियोजन समितीतून एक कोटीचा निधी देणार -पालकमंत्री दीपक केसरकर
कोल्हापूर, दि. ११ (जिमाका): श्री क्षेत्र कुंथुगिरी हे शांततेचा संदेश देणारे क्षेत्र आहे. या क्षेत्राचा विकास कुंथूसागर महाराजांच्या विशेष प्रयत्नातून झालेला आहे. या परिसराचा अधिक चांगला विकास व्हावा व भाविकांसाठी…
वृक्ष लागवड, संवर्धनासाठी जनतेने पुढे यावे – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि.११: देशात विविध महामार्गावर आतापर्यंत महामार्ग प्राधिकरणाने ३ कोटी ५० लाख झाडे लावली असून ६१ हजार झाडांची पुनर्लागवड केली आहे. पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात जनतेचा सहभाग महत्त्वाचा असून…
भीषण अपघात! शरीर छिन्नविछिन्न, रस्ता रक्ताने माखलेला, भरधाव कंटेनरनं बाईकस्वाराला चिरडलं
सातारा : पुणे – बंगळुरू आशियाई महामार्गावर खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाटात अपघातग्रस्त वळणावर पुढे चाललेल्या दुचाकीस्वाराला पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने चिरडले. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. संतोष रघुनाथ…
नाला खोलीकरण भूमिपूजन, पाणंद रस्त्याचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
नागपूर दि. ११ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या रामटेक व मौदा उपविभागाच्या व्यस्त कार्यक्रमात जलयुक्त शिवार कार्यक्रमाला प्राधान्य देत नाला खोलीकरणाचे भूमिपूजन केले, तर अन्य एका कार्यक्रमात पाणंद…