एका वारकऱ्यासाठी मध्यरात्री अख्खी यंत्रणा राबली; हार्ट अटॅकनंतर मृत्यूच्या दारातून परत आणलं!
अहमदनगर : आषाढी वारीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायी पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. वारकऱ्यांना मुलभूत सोयी-सुविधा देण्याच्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निर्देशानुसार प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. अहमदनगर जिल्हा…
Mumbai News: जुहूच्या समुद्रात बुडणाऱ्या मुलांना पोलिस कॅान्स्टेबलने वाचवलं, VIDEO व्हायरल
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: जुहू कोळीवाडा लॅण्डिंग पॉइंट येथील समुद्रात बुडणाऱ्या दोघांना या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पोलिसाने वाचविले. समीर पवार (१०) आणि भीम काळे (७) अशी या दोघांची नावे…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नांदेड शहरातील ४३६ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन
नांदेड, दि. 25 (जिमाका) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका अंतर्गत 436 कोटी 48 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे आज भूमिपूजन करण्यात आले. शहरातील मलनि:स्सारण वाहिन्यांच्या बळकटीकरणाच्या…
४५ वर्षांच्या वडिलांच्या मित्राशी १५ वर्षाच्या मुलीचं प्रेम, पळून जाऊन लग्न, आता ८ महिन्याचं बाळ
Nagpur Girl Ran Away With Father Friend : अल्पवयात आपण काय चूक करतो हे वेळ निघून गेल्यावर अनेकांना लक्षात येतं. आता असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्या वडिलांच्या…
देशाच्या प्रगतीसाठी सामाजिक न्यायाचे विचार अंगिकारा – केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार
कोल्हापूर, दि.25(जिमाका): ‘वसुदैव कुटुंबकम’ या तत्वावर वाटचाल करणारा आपला भारत देश अनेक देशांना सहकार्य करत विकास साधत असून देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने सामाजिक न्यायाचे विचार अंगिकारायला हवेत, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य…
स्टेटमेंट बघून घटनाबाह्य मुख्यमंत्री यांचा बालिशपणा दिसतो, आदित्य ठाकरेंचा शिंदेंना टोला
Aditya Thackeray Allegations On CM Eknath Shinde Over Water Logging In Mumbai : मुंबईत पावसाने एन्ट्री करताच अनेक ठिकाणी पाणी तुंबलं. पहिल्याच पावसात पाणी तुंबल्याने आता यावरून राजकारण सुरू झालं…
रत्नागिरीत दापोली हर्णै मार्गावर ट्रक आणि मॅजिकचा अपघात, २ चिमुकल्यांसह ५ जणांचा मृत्यू
रत्नागिरी : जिल्हा पुन्हा एकदा एका भीषण अपघातानं हादरला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वारंवार अपघाताच्या घटना घडल्या आहेत. दापोली हर्णै राज्य मार्गावर आसूद येथे रविवारी दुपारच्या सुमारास भीषण…
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली कार्यक्रमस्थळाची पाहणी
जळगाव, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) – ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत जळगाव येथे जिल्हास्तरीय कार्यक्रम मंगळवार, 27 जून 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होणार आहे.…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आयआयएम आणि जिल्हा प्रशासनामध्ये ‘डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन’ संदर्भात सामंजस्य करार
नागपूर, दि. २५ – विकसित भारतासाठी राज्याची अर्थव्यवस्था २०२७ पर्यंत १ ट्रिलियन डॉलर करण्याचे ध्येय आहे. हे ध्येय गाठण्यासाठी जिल्हा विकास आराखडा (डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन) महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. जिल्हा…
सखल भागात साठलेले पाणी पंपिंगद्वारे साठवण टाक्यांमध्ये जमा करणारी यंत्रणा कार्यान्वित करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई, दि. २५ : पावसामुळे सांताक्रुझ परिसरातील मिलन सबवे या सखल भागामध्ये दरवर्षी पाणी साचून वाहतूक कोंडी होते. कालपासून मुंबईत सुरु झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भागातील…