भिंतीवर दोन ओळी लिहिल्या अन् दहावीच्या पोरीन जीवन संपवले; अखेरचे शब्द- आई, पप्पा मी तुमची…
जळगाव: “रिजन ऑफ माय डेथ आय हेट माय लाईफ” या ओळी भिंतीवर लिहल्या, आई पप्पा मी तुमची ईच्छा पूर्ण करु शकणार नाही, मी जीवनाला कंटाळली असून माझ्या विचारांच्या प्रेशरमध्ये असून…
मोठी बातमी : मुख्यमंत्र्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, दोघांमध्ये खलबतं, शिंदेंना ठाकरे ब्रँडची भीती?
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत थेट…
ST च्या प्रवाशांसाठी गुड न्यूज! ५ हजारांहून अधिक नव्या कोऱ्या आणि चकाचक ई-बस दाखल होणार
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : एसटीच्या पाच हजारांहून अधिक ई-बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी ई-बस निविदा प्रक्रिया महाराष्ट्र राज्य मार्ग…
नाशिक महापालिकेचा वेगळाच घोटाळा; बदली झालेल्या उपयुक्तांच्या सहीने कारभार चालू
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : महापालिकेतील पदोन्नती घोटाळ्याच्या कथित आरोपांमुळे चर्चेत आल्यानंतर; महिनाभरापूर्वी बदली झालेल्या प्रशासन विभागाचे उपायुक्त मनोज घोडे-पाटील, यांच्या बदलीनंतरही प्रशासन विभागाचा कारभार त्यांच्याच सहीने चालत असल्याचे…
रुपाली चाकणकरांच्या दौऱ्यात तणाव; राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप
सांगली : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या आज सांगली दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुष्मिता जाधव या महिला पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील पाच तालुक्यांच्या ठिकाणी समुपदेशन केंद्र स्थापन…
एम एम गॅंंगच्या म्होरक्याची कोंढवा पोलिसांनी काढली धिंड; ३ महिन्यांपासून देत होता गुंगारा
Pune Crime : गेल्या तीन महिन्यांपासून पुणे पोलिसांना गुंगारा देणारा एम. एम. टोळीचा म्होरक्या व ‘मकोका’तील फरारी आरोपी मंगेश अनिल माने उर्फ मंग्या याची पोलिसांनी कोंढवा परिसरातून धिंड काढली.
ठाकरे गटाला मोठा धक्का, नीलम गोऱ्हेंचा मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
मुंबई : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. काही दिवसांपू्र्वी आमदार मनिषा कायंदे यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या…
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शिर्डीकडे प्रयाण
मुंबई, दि. ७ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन दिवसीय मुंबई दौऱ्यानंतर आज वायुसेनेच्या विशेष विमानाने शिर्डीकडे प्रयाण केले. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री…
लिफ्ट देऊन स्कूटीवर विद्यार्थिनी-महिलांशी अश्लील चाळे, मग मारण्याची धमकी, पण अखेर…
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: लिफ्ट देऊन विद्यार्थिनी आणि महिलांशी अश्लील चाळे करणाऱ्या ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला बेलतरोडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. पांडुरंग किसनराव दांडेकर असे अटकेतील नागरिकाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या…
घोषणा पाच लाखांची, दिले एकच लाख; साक्रीतील कारखाना स्फोटातील मृतांच्या वारसांची नाराजी
Dhule News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साक्रीतील कारखाना स्फोटातील मृतांच्या नातेवाइकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र बुधवारी मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी एक लाख रुपयाचे धनादेश देण्यात आल्याने…