दिवसभरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा फक्त एका क्लिकवर
Marathi Live News: मुंबईत ‘बेस्ट’ बसगाड्यांचे अपघातसत्र सुरूच असून, सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दादर प्लाझा सिनेमागृहाजवळ इलेक्ट्रिक एसी बस अनेक वाहनांना धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला…
माझ्या भावाचा काय दोष? कुटुंब सावरणाऱ्या 25 वर्षीय नियाजचा बेस्ट बस अपघातात अंत, भावंडांचा बांध फुटला
Mumbai BEST Bus Accident Niyaz Ali Death : मुंबईतील प्लाझा येथे अनियंत्रित बेस्ट बसच्या धडकेमध्ये नाहक जीव गमवावा लागलेला नियाज अहमद अली हा उत्तर प्रदेशच्या बहराइच या गावातील रहिवासी होता.…
Eknath Khadse: बंडखोरी रोखण्यात ‘संकटमोचका’ला अपयश; एकनाथ खडसे यांचा गिरीश महाजनांना टोला
म. टा. प्रतिनिधी, जळगाव: विधान परिषद निवडणुकीत जिल्ह्यात महायुतीतील कलह चव्हाट्यावर आला असून, उघडपणे बंडखोरी झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंत्री…
Vijay Wadettiwar News | महायुती सरकारवर वडेट्टीवारांचा जोरदार हल्लाबोल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Jun 2026, 4:42 pm काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली.त्यांनी पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला.आपण आता ऐकूयात वडेट्टीवार नेमकं काय म्हणालेत..आपण या व्हिडीओमध्ये…
BKC मध्ये दर शुक्रवारी ‘पब्लिक ट्रान्सपोर्ट डे’ का? 12 जूनपासून काय बदलणार, समजून घ्या A टू Z माहिती
मुंबईतील बीकेसी म्हणजे आता राजधानी मुंबईसाठी व्यवसायांसाठी महत्त्वाचं केंद्र आहे. इथे लाखो लोक रोज कामासाठी जात असतात. प्रवासासाठी रोज विविध वाहने, मेट्रो आणि वैयक्तिक वाहनांचा उपयोग केला जातो. पण आता…
Nashik Politics : बडे नेते नाशिकमध्ये तळ ठोकून, प्रचंड पायपीट अन् मनधरणी, अखेर संकटमोचक गिरीश महाजन यांना काही अंशी यश
नाशिकमधील बंडखोरी काही अंशी कमी करण्यात महायुतीच्या मंत्र्यांना यश आलं आहे. भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन, शिवसेनेचे मंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे यांना बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांची मनधरणी…
Akola News : अकोल्यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने स्वत:ला संपवलं, वडिलांचे गंभीर आरोप
अकोल्यात जीएनएम नर्सिंगला द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या भूमिका धबडघाव या विद्यार्थिनी स्वत:चं आयुष्य संपवलं आहे. आर्थिक अडचणींमुळे भूमिकेने टोकाचं पाऊल उचलल्याचा दावा तिच्या आई-वडिलांनी केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रियंका…
MLC Election : विधान परिषद निवडणुकीत हे काय नवं ट्विस्ट? धैर्यशील मोहिते पाटील ज्योती वाघमारेंच्या भेटीला
सोलापूरच्या राजकरणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. सोलापूरची विधान परिषद निवडणूक ही प्रतिष्ठेची बनली आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूने निवडणुकीत आपला उमेदवार निवडून यावा यासाठी प्रयत्न केले जात…
Sunetra Pawar यांची शासकीय रुग्णालयाचा सरप्राईज भेट, ढिसाळ कारभारावरून अधिकाऱ्यांना झापलं
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Jun 2026, 7:07 pm #sunetrapawar #dcm #sunetrapawarvisitgovermenthospital उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयाला अचानक भेट देत तेथील आरोग्य सेवांचा प्रत्यक्ष आढावा घेतला.…
Dadar Plaza Best Bus Accident: लग्नासाठी 17 जूनला गावी जाणार होता; पण त्याआधीच सगळं बिघडलं! दादर बस अपघातात डिलिव्हरी बॉय नियाजचा वेदनादायी शेवट
लग्नासाठी गावी जाण्याची तयारी सुरू होती… पण दादरच्या भीषण बस अपघाताने २३ वर्षीय नियाजचे आयुष्यच संपले, ही कहाणी वाचून अंगावर काटा येतो आहे. आज सकाळी झालेल्या या दुर्घटनेत आणखी एका…