नागरिकांना कमी वेळात व कमी खर्चात न्याय मिळणे गरजेचे – उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप शिंदे
सातारा दि. 14 : नागरिकांना जवळच्या जवळ, लवकर आणि कमी खर्चात न्याय मिळणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा सातारा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी केले. वाई…
छत्रपती शिवाजी महाराज मल्लखांब चषक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी पाठपुरावा करणार – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली दि. 14 (जि. मा. का.) : महाराष्ट्रात जसे छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी व व्हॉलीबॉल चषक क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. त्या पद्धतीने पुढील वर्षी छत्रपती शिवाजी महाराज मल्लखांब…
सोलापूर जिल्ह्याच्या सर्वंकष विकासाला सर्वोच्च प्राधान्य – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद
सोलापूर, दि. 13 (जि. मा. का.) : सोलापूर जिल्ह्याच्या सर्वंकष विकासाला आपले सर्वोच्च प्राधान्य असून, सोलापूर जिल्ह्याची ब्रँड व्हॅल्यू निर्माण करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करू. जिल्ह्याची बलस्थाने शोधून उद्योग,…
विजाभज आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा – पालकमंत्री शंभूराज देसाई – महासंवाद
सातारा दि. 13: विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गाच्या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. आश्रमशाळांमधील ५ वी ते ८ वी मध्ये…
उद्यापासून राज्यात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा
मुंबई दि. १३ ; मराठी भाषा संवर्धन पंधरवडा राज्यभर साजरा करावा, अशा सूचना मराठी भाषा विभागाने एका परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सर्व…
तीर्थक्षेत्री येणाऱ्या भाविकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद
सोलापूर, दि. 13 (जि. मा. का.) : सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर, अक्कलकोट अशी महत्त्वाची तीर्थक्षेत्रे आहेत. या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना तसेच नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना…
बचत गट स्टॉलच्या माध्यमातून तृणधान्य पिकांचे महत्त्व रुजण्यास मदत – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद
महिला बचत गट उत्पादने ब्रँडिगसाठी डीपीसीमधून आर्थिक निधीची तरतूद करण्याची ग्वाही सोलापूर, दि. 13 (जि. मा. का.) : संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे.…
महिला व बालविकास, पर्यटन क्षेत्र आणि कौशल्य विकासासाठी इंडो कॅनेडियन चेंबर ऑफ कॉमर्ससोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी – मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई, दि. १३ : राज्यातील महिला व बालविकास क्षेत्रातील अंगणवाड्या व बाल सुधारगृहांचे बळकटीकरण, पर्यटनाला चालना देणे आणि कौशल्य विकास क्षेत्राला गती देण्यासाठी कॅनडा येथील इंडो कॅनेडियन चेंबर ऑफ कॉमर्स…
साेलापूर पालकमंत्री संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
सोलापूर, दि. 13: जिल्ह्यातील नागरिकांची प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी सोलापूर जिल्हा संपर्क कार्यालय नियोजन भवन, पहिला मजला, सात रस्ता, सोलापूर येथे सुरू करण्यात आले असून, या संपर्क कार्यालयाचे औपचारिक…
नाचणी, वरई, बाजरी, ज्वारी; तृणधान्य आहेत पौष्टिक भारी
पौष्टिक तृणधान्याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी तसेच तृणधान्याचा आहारांमध्ये समावेश करण्यासाठी सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. त्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाने ‘मकर संक्रांती भोगी’…