• Sun. Jun 14th, 2026

    सामजिक

    • Home
    • कपिलधार तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार – पालकमंत्री अतुल सावे

    कपिलधार तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार – पालकमंत्री अतुल सावे

    बीड, दि.07:- महाराष्ट्रासह तेलंगाना , आंध्र प्रदेश व कर्नाटक येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र कपिलधार येथे प्रचंड मोठ्या संख्येने भाविक येत असतात या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी मंजूर निधी उपलब्ध करून देतानाच…

    एसएनडीटी विद्यापीठात उद्या महा विधी सेवा शिबीराचे आयोजन

    मुंबई, दि.7 : जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, मुंबई व मुंबई उपनगर तसेच जिल्हाधिकारी, मुंबई शहर व उपनगर यांचे संयुक्त विद्यमाने उद्या मंगळवार दि. 8 नोव्हेंबर रोजी एस.एन.डी.टी. विद्यापीठ, चर्चगेट, मुंबई…

    महाराष्ट्रातील तीन परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान

    नवी दिल्ली, दि. 07 : आरोग्य क्षेत्राचा कणा असणाऱ्या परिचारिकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील चार परिचारिकांना हा पुरस्कार जाहीर झाला होता.…

    भारतीय लोक प्रशासन संस्थेच्यावतीने निबंध लेखन स्पर्धा

    मुंबई, दि. ७ : भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र विभागीय शाखा या संस्थेतर्फे श्री.बी.जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा २०२२-२०२३ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी नेतृत्व आणि समाजात विकसित होत…

    चीनमधील भारतीय राजदूतांनी घेतली राज्यपालांची सदिच्छा भेट

    मुंबई दि 7 : चीनमधील भारतीय राजदूत प्रदीप कुमार रावत यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. भेटीदरम्यान भारत आणि चीन संबंध वृद्धींगत करणे, भाषा, तंत्रज्ञानाची…

    ‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती

    मुंबई, दि. 7 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात राज्य मंत्रिमंडळाने अलिकडेच घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन…

    महाराष्ट्राला उद्योगक्षेत्रात अग्रस्थानावर आणण्यासाठी धोरणबदलांची आवश्यकता असल्यास उद्योगांच्या सूचना घेऊ – उद्योगमंत्री उदय सामंत

    पुणे, दि. ७ : महाराष्ट्राला उद्योगक्षेत्रात अग्रस्थानावर आणायचे असून त्यासाठी औद्योगिक धोरणांमध्ये बदल करण्याची आवश्यकता असल्यास उद्योगांच्या सूचना घेऊन धोरणबदलांसाठी निश्चित प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.…

    केसर आंबा आणि मोसंबी फळपीकाची उत्पादन व निर्यात क्षमता वाढवणार – रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे

    औरंगाबाद, दि. 7 (जिमाका) : केसर आंबा आणि मोसंबी फळपीकाची उत्पादन व निर्यात क्षमता वाढविण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची माहिती जिल्हयाचे पालकमंत्री तथा रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान…

    देशाच्या कला परंपरेत संस्कारक्षम समाज घडविण्याची क्षमता – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

    मुंबई, दि.7 : देशाला नृत्य, कला आणि संगीताची परंपरा लाभलेली आहे. या परंपरेत संस्कारक्षम समाज घडविण्याची क्षमता आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. अंधेरीतील भवन कल्चरल सेंटरमध्ये…

    मराठी कलावंतांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

    मुंबई, दि.६: मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीचे वैभव जपण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी-सवलती दिल्या जातील. मराठी कलाकारांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.…

    You missed