• Tue. Jun 16th, 2026

    ‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती

    ByMH LIVE NEWS

    Nov 7, 2022
    ‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या मंत्रिमंडळ निर्णयांची माहिती

    मुंबई, दि. 7 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात राज्य मंत्रिमंडळाने अलिकडेच घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर मंगळवार दि. 8 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 7.25  ते 7.40 या वेळेत  दिलखुलास कार्यक्रम प्रसारित होईल.

    ००००

    मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाच्या विकासकामांना वेग देण्यावर भर – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे – महासंवाद
    रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे – महासंवाद
    अतिरिक्त प्लाझ्माचा प्रभावी वापर करून जीवनावश्यक औषधनिर्मितीचा प्रस्ताव तयार करा – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed