गौतमी लावणी करते, तुम्ही कीर्तन करता, लोक जे देतील स्वीकारायचं असतं : तृप्ती देसाई
पुणे : कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी बीड जिल्ह्यातील एका कार्यक्रमात नृत्यांगना गौतमी पाटील हिचं नाव न घेता टीका केली होती. इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्यानंतर नव्या वादाला सुरुवात झाली आहे. या…
बाईकवरुन मित्रांसोबत कडाक्याचं भांडण, रात्री मार्केटमध्ये बोलावून संपवलं; जळगाव हादरलं
जळगाव : जळगाव शहरातील गोलाणी मार्केटमध्ये तरुणावर चॉपरने वार करत त्याची तीन ते चार जणांनी हत्या केल्याची घटना रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. सोपान गोविंदा हटकर (वय २५, रा.…
आईने तेराव्याला सोबत न नेल्याचा राग, दहावीच्या विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल
अकोला : आईने सोबत नेलं नाही, त्या रागातून पंधरा वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अकोला शहरातील मोठी उमरी भागातील विठ्ठल नगरात ही घटना घडली आहे. युवतीने नुकतीच दहावीची…
तंत्रज्ञानाची धरून कास; कृषी यांत्रिकीकरणातून साधला विकास
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात भात शेती करण्याचे प्रमाण अधिक आहे. भात पिकाची काढणी झाल्यानंतर भाताची साळ घेवून शेजारच्या गावात किंवा घोटी येथील मिल मध्ये जावे लागते. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांचा वेळ…
मी आता मतांसाठी फार लोणी लावणार नाही, निवडून आलो तर ठीक नाहीतर कोणीतरी नवीन येईल: नितीन गडकरी
नागपूर: मी जलसंवर्धन, वेस्टलँडसारख्या कामांसाठी अनेक प्रयोग करत आहे. मी हे प्रयोग जिद्दीने करतो. मी सर्व कामं प्रेमाने नाहीतर ठोकून करतो. मी लोकांना आता सांगितलंय की, आता पुष्कळ झालं. मी…
डाळिंब पिकाने घेतली उड्डाणे; आधुनिक शेतीचे गाव ‘सातमाने’
नाशिक जिल्ह्यातील कसमादे भागात डाळिंब पिकाने गेल्या दोन दशकात समृद्धीची लाली खुलवली होती. मात्र, कालांतराने तेलकट डाग (तेल्या) रोगाच्या प्रादुर्भावामुळे टप्प्याटप्प्याने गावकऱ्यांनी उभारलेले वैभव कोलमडत गेले. या दुष्टचक्रात अनेक गावांमध्ये…
बिल्किस बानो प्रकरणातील दोषी भाजप खासदार व आमदारासोबत एकाच मंचावर, सरकारी कार्यक्रमात सहभागी
गुजरातःबिल्किस बानो बलात्कार व हत्या प्रकरणात दोषींची सुटका झाल्यानंतर मोठा गदारोळ माजला होता. यातच आज सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या सुटकेला अव्हान करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे. मात्र, त्यापूर्वीच बिल्किस…
प्रवाशांची गर्दी, तितक्यात ओव्हर हेडच्या खांबावर चढून एकाचा भलताच ड्रामा, CSMTमध्ये एकच थरार
Man Threatens To Kill Self At Csmt: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये शनिवारच्या रात्री मोठा थरार घडला. एक तास चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता मुंबईः सीएसएमटी स्थानकात एकच थरार घडला आहे.…
सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीतून रोजगार निर्मिती !
शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळून देण्याबरोबरच ग्रामीण भागातील तरुणांना, बेरोजगारांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना’ सुरु करण्यात आली आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा…
मेव्हण्याची चौकशी थांबवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला: सुहास कांदे
नाशिक:उद्धव ठाकरे यांनी मालेगाव येथे झालेल्या सभेत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला होता. यावेळी मालेगावमधून नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांच्यावर देखील त्यांनी जोरदार प्रहार केला होता. उद्धव ठाकरे सभेत…