मुंबईत भीषण अपघात, दोन बेस्ट बसमध्ये चिरडून पोलीस इन्स्पेक्टरचा मृत्यू
मुंबई:मुंबई पोलीस दलात हवालदार असणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा दोन बेस्ट बसेसच्या धडकेवेळी मधोमध सापडल्याने चिरडून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाकोला परिसरात शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.…
नवी मुंबईत पत्नीचा खून, पापक्षालनासाठी सोलापुरातील बाळूमामाच्या मंदिरात, प्रसाद खाताना अटक
नवी मुंबई :कामोठे येथे पत्नीची हत्या करून पळून गेलेल्या ३६ वर्षीय तरुणाला बुधवारी सोलापूर येथील बाळूमामाच्या मंदिरातून अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिरप्पा श्रीरंग शेजाळ असे आरोपीचे नाव असून…
पंकजा मुंडेंच्या ज्या कारखान्यावर GSTने छापा टाकला तो वैद्यनाथ कारखाना गोपिनाथ मुंडेंनी कसा उभारला होता?
बीड :ऊसतोड कामगाराच्या एका मुलाने १ नोव्हेंबर १९९९ ला सहकारी साखर कारखाना सुरू केला. साखर सम्राटांनाही शह देण्यासाठीचं हे पहिलं पाऊल होतं. गोपीनाथ मुंडे राजकारणात पवारांना नडले, शिवाय सहकार क्षेत्रातही…
मुंबई महापालिकेतून ७ हजार चमचे, २०० लंच प्लेट आणि ग्लास गायब! कुणी नेली भांडी? एकच चर्चा रंगली
मुंबई :मुंबईचा डोलारा सांभाळणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या उपहारगृहातून गेल्या वर्षभरात जेवणाची ताटे, चमचे, ग्लास अशी हजारो भांडी गायब झाली आहेत. उपहारगृहात लावलेल्या फोटोवर हा भांडे चोरीचा प्रकार समोर आला आहे.…
शेततळे अस्तरीकरणातून बागायत फळपीक लागवड – महासंवाद
पावसाळ्यात ओढे, नाले, नदी आदींद्वारे बरेच पाणी वाहून जाते. हे पाणी उपसून अथवा तलाव, विहीर, बोअर अशा अन्य सिंचन सुविधांमधून पाण्याचा उपसा करून त्याची साठवणूक करता येऊ शकते. यासाठी शेतावर…
चंद्रपूर परिसरातील गरीब कुटुंबांना अल्पदरात घर मिळणार याचे समाधान– पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार – महासंवाद
चंद्रपूर/ मुंबई, दि. 14 : चंद्रपूर शहरातील गरिबांसाठी, असंघटित कामगारांसाठी हक्काची घरे बांधण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. घरकुल बांधण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिका आणि महात्मा फुले नविनीकरण ऊर्जा व पायाभूत प्रौदयोगिकी…
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिवादन – महासंवाद
पुणे दि. १४ : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त पुणे रेल्वे स्थानक परिसरातील त्यांच्या पुतळ्याला…
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील स्मारक जागतिक स्तरावर सर्वांना प्रेरणा देणारे ठरेल- राज्यपाल रमेश बैस – महासंवाद
मुंबई, दि. १४ : दादरच्या इंदू मिल येथे होत असलेले भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक देशासाठीच नव्हे तर जागतिक स्तरावर सर्वांना प्रेरणा देणारे ठरेल, असे मत राज्यपाल रमेश बैस यांनी…
खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनीचा प्रश्न एक महिन्याच्या आत सोडविणार- महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद
शिर्डी,दि.१४ एप्रिल (उमाका वृत्तसेवा) – सावळविहिर व परिसरातील खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनींचा प्रश्न एका महिन्याच्या आत सोडविणार असून कोणतीही रेडी रेकनरआकारणी न करता वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये करण्यात…
राजधानीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी – महासंवाद
नवी दिल्ली, दि. 14 : महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांची 132 वी जयंती आज महाराष्ट्र सदन व परिचय केंद्रात उत्साहात साजरी करण्यात आली. कस्तुरबा गांधी…