उद्धव ठाकरेंना लक्ष्य करणाऱ्या राज ठाकरेंना त्यांच्याच स्टाईलमध्ये उत्तर, सुषमा अंधारेंचं पत्र
मुंबई:करोना काळात राज्यातील सरकारकडून हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गटाच्या…
खारघर दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती उघड; सरकारी विभागाने उष्मालाटेचा इशारा दिला होता, पण…
मुंबई:खारघर येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघातामुळे १४ श्रीसेवकांचा मृत्यू झाला होता. यावरुन सध्या बराच गदारोळ सुरु आहे. याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी आणि खरी परिस्थिती समोर आणली जावी,…
गर्दीच्या ड्रोन शुटिंगसाठी लाखो श्रीसेवकांना उन्हात बसवलं, खारघरमध्ये शाही मेजवानी: संजय राऊत
मुंबई:खारघरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात लाखो श्रीसेवक हे उन्हातान्हात बसून होते. ते पाण्यावाचून तडफडत होते. मात्र, त्याचवेळी मैदानात उभारलेल्या एसी शामियान्यात शाही जेवणावळी सुरु होत्या, असा आरोप खासदार…
तुला मुलीच होतात, मुलगा होत नाही म्हणत सूनेला छळले, त्रास असह्य, महिलेने घेतला टोकाचा निर्णय
दौंड, पुणे:तुला सारख्या मुली होतात, तुला मुलगा होत नाही असे म्हणून त्रास देत असत. तसेच सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून दौंड तालुक्यातील खोर परिसरात असणाऱ्या मुकदम वाडी येथील…
मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूककोंडी, मुंब्रा बायपास बंद झाल्याने ठाण्यात वाहनांच्या रांगा
म. टा. प्रतिनिधी, ठाणे :जेएनपीटी बंदरातून गुजरातकडे जाणाऱ्या मालवाहतुकीसाठी उपयुक्त ठरणारा मुंब्रा बायपास रस्ता दुरुस्तीकामासाठी बंद करण्यात आला असून साकेत आणि खारेगांव पुलाच्या दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली आहेत. या…
साईबाबांच्या मंदिरातील नाणी स्वीकारण्यास बँकांचा नकार, नाण्यांच्या भाराने छत कोसळण्याची भीती
शिर्डी:‘सबका मालिक एक’ आणि श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या नगरीमध्ये देश विदेशातील अनेक साईभक्त हजेरी लावतात आणि साईंच्या दरबारात भक्त मोठ्या प्रमाणात दान करतात. साईबाबांच्या दानपेटीत आलेल्या नाण्यांचा भार इतका…
१० वर्षांच्या मुलीचं अपहरण झाल्याचा फोन, पोलिसांनी कसून चौकशी केली, वेगळंच सत्य समोर आलं
नवी दिल्लीः१० वर्षांच्या मुलीचं अपहरण झाल्याचा पोलिसांना फोन आला. तातडीने पावलं उचलत त्यांनी अॅक्शन घेतली. मात्र, काहीवेळाने मुलगी स्वतःहूनच घरी आली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर तिने जे सांगितले ते ऐकून पोलिसांनीही…
पानपट्टीवरची २०० रुपयांची उधारी जीवावर बेतली, डोक्यात सिमेंटचा पाईप घालून तरुणाची हत्या
कोल्हापूर:डॉक्टरांकडे जाऊन येतो असे सांगून बाहेर पडलेल्या तरुणाचा सिमेंट पाईप डोक्यात घालून आणि शरीरावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची घटना काल गुरुवारी समोर आली होती. गणेश नामदेव संकपाळ…
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: ईदनिमित्त शहरातील वाहतुकीत मोठे बदल, कोणते रस्ते बंद? जाणून घ्या
म. टा. प्रतिनिधी, पुणे :गोळीबार मैदान चौक येथे ईदच्या निमित्ताने नमाज पठणाचा(२२ किंवा २३ एप्रिल रोजी) कार्यक्रम कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी नमाज पठण पूर्ण होईपर्यंत परिसरातील वाहतूक वळविण्यात…
पुण्यात ओला, उबरची रिक्षा, सेवा बंद होणार?; आरटीओने परवाना नाकारला, कारण काय?
म. टा. प्रतिनिधी, पुणे:ओला, उबेरमार्फत दिल्या जाणाऱ्या चारचाकी कॅब सेवेला हिरवा कंदील, तर रिक्षा सेवेला रेड सिग्नल दाखविण्यात आला आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या गुरुवारी (२० एप्रिल) झालेल्या बैठकीत या संबंधीचा…