सुपर मॅक्स कंपनी पूर्ववत सुरू करण्यासाठीचा आरखडा सादर करावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि.21 : “कामगारांच्या उपजीविकेचे साधन असलेली ठाणे येथील सुपर मॅक्स कंपनी सुरूळीतपणे सुरू राहणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने कंपनी व्यवस्थापनाने कंपनी पूर्ववत सुरू करण्यासाठीचा आराखडा आठवडाभरात सादर करावा,” असे निर्देश…
अतिक अहमद- अश्रफच्या हल्लेखोरांवर पोलिसांनी गोळ्या का झाडल्या नाहीत; अखेर कारण समोर
प्रयागराजःउत्तर प्रदेशमधील माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ याची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. प्रसारमाध्यमे आणि पोलिसांसमोरच अतिकवर गोळ्या झाडण्यात आल्या. या हत्याकांडानंतर देशभरात खळबळ माजली आहे.…
हिंगोली जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष दूर व्हावा यासाठी सकारात्मक कार्यवाही करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि.21: “हिंगोली जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासंदर्भात सकारात्मक कार्यवाही करावी,” असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलसंपदा विभागाला दिले. जिल्ह्याला पाणी मिळणे महत्त्वाचे असून त्या दिशेने प्रयत्न करावेत, अशी…
प्रभावीपणे काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पाठिशी शासन खंबीर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 21 : “सर्वसामान्य माणसाचे समाधान हा राज्य शासनाचा प्राधान्यक्रम असून, त्यासाठी प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांनी सातत्याने नवनवीन संकल्पना राबविण्यावर भर द्यावा तसेच त्याची पारदर्शी पद्धतीने अंमलबजावणी करावी.…
पेण ते पनवेल ४५ मिनिटांचा थरार, वनविभागाने समुद्राच्या पोटातील ३० टन वजनी खजिना पकडला, किंमत…
नवी मुंबई:रायगड जिल्ह्यातील पेण ते पनवेल पाठलाग करून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ३० टन कॅपिज शेल जप्त केले आहेत.या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हाही दाखल केला आहे. या शेलची किंमत कोट्यवधींच्या घरा असल्याची…
महिलांसाठीच्या योजनांची माहिती देणाऱ्या फिरत्या वाहनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई, दि. 21 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबीर (सरकार आपल्या दारी) उपक्रमांतर्गत महिलांसाठीच्या शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या फिरत्या वाहनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तसेच उपमुख्यमंत्री…
अर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील कंपनी महाराष्ट्रात करणार ८० हजार कोटींची गुंतवणूक
मुंबई, दि. 21 : अर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया लि. ही स्टील निर्मितीमधील प्रमुख आंतरराष्ट्रीय कंपनी असून कंपनीची महाराष्ट्रात हजारो कोटींची गुंतवणूक आहे. स्टील निर्मिती आणि प्रक्रिया, पायाभूत सुविधा निर्माण…
हताश झालेल्या शेतकऱ्याने अवकाळी पावसाच्या साक्षीनेच आयुष्य संपवलं; आठ जणांचं कुटुंब पोरकं
Unseasonal Rain in Maharashtra | महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होताना दिसत आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.
पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रम समिती अध्यक्षपदी मंत्री सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर,दि.२१ : केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिपत्याखालील राजस्थान येथील पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातील कार्यक्रम समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजस्थानचे राज्यपाल तसेच पश्चिम क्षेत्र…
ते जगाचे नेते, भाजपच्या पोपटांना पोपटपंची करु द्या; संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका
मुंबई:खारघर येथील महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील दुर्घटना हा एक अपघात होता. त्यावरुन राजकारण करु नका. त्या अनुषंगाने महाराष्ट्रात करोना काळात हलगर्जीपणामुळे झालेल्या मृत्यूंसाठी देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करता येऊ शकतो,…