राज्याच्या मुख्य सचिवपदाचा मनोज सौनिक यांनी पदभार स्वीकारला
मुंबई, दि. 30 :- महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज मावळते मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्याकडून मंत्रालयात पदभार स्वीकारला. यावेळी सामान्य प्रशासन…
ठाकरेंच्या सभेनंतर वैशालीताईंची ताकद दिसली, किशोर पाटील काठावर पास, पाचोऱ्यात काय घडलं?
जळगाव: जिल्ह्यातील पाचोरा बाजार समितीवर शिंदे गटातील भाऊ विरुद्ध ठाकरे गटातील बहीण असा सामना ठिकाणी रंगल्याचं पाहायला मिळालं. आमदार किशोर पाटील यांच्या भगिनी ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी पाचोर्यात…
मुंबई गोवा महामार्गावर लक्झरी बसला अपघात, चालकाचं नियंत्रण सुटलं, डिव्हायडरला धडकून बस उलटली
महाड, रायगड : मुंबई गोवा महार्गावर रायगड जिल्ह्यात महाड एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील चांडवे टोल नाक्याजवळ रविवारी पहाटे पावणे तीनच्या वाजता खासगी बसला अपघात झाला. ड्राइवरचे नियंत्रण सुटून लक्झरी बस…
पिंपरीत कोयता गँगचा धुडगूस! मेडिकल दुकानात पाण्याचे पैसै मागितले, केले धक्कादायक कृत्य
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात कोयता गँगने पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे पहायला मिळत आहे. पिंपरी परिसरात चोवीस तास सुरू असणाऱ्या एका मेडिकल शॉपमध्ये शिरून सहा जणांच्या टोळक्याने एकावर कोयत्याने वार…
उष्णतेने वैताग आल्याने ते रात्री हवेशीर छतावर झोपायला गेले, मात्र ती ठरली शेवटची रात्र
छत्रपती संभाजीनगर: उन्हाळा सुरू असल्याने रात्री हवेशीर घराच्या छतावर झोपण्यासाठी गेलेल्या ४० वर्षीय व्यक्ती झोपेत छतावरून तोल जाऊन पडून मृत्यू झाला. ही घटना २४ एप्रिल रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास…
वन विभाग देशात सर्वात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्न करा – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन – महासंवाद
वन विभागाच्या भाविष्यातील वाटचालीबाबत चिंतन-मंथन चंद्रपूर, दि. 30 : वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परिषदेच्या माध्यमातून चिंतन मंथन करून भविष्याचा वेध घेत वन विभागाने कार्य करायचे आहे. वन विभागाच्या नवनवीन संकल्पनांच्या माध्यमातून राज्याला…
जे काही कृत्य केले, ते अत्यंत वाईट, तरुणानं नोट लिहून जे केलं त्यानं कुटुंबीयांना धक्का
अकोला : ‘मी जे काही कृत्य केले, ते अत्यंत वाईट आहे. माझ्या या कृत्यामुळे माझ्या आईवडिलांना गावात मान खाली घालावी लागली. अनेकांचा रोष पत्करावा लागला. याचा मला खूप पश्चात्ताप होत…
महाराष्ट्र दिनी सोलापूर जिल्ह्यात ९ ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांचे लोकार्पण
सोलापूर, दि. 30 (जि. मा. का.) – नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासनाने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरू केली आहे. जिल्ह्यात ९ ठिकाणी आपले दवाखाने…
कोल्हापूरमध्ये मविआ पॅटर्नला यश, बाजार समितीत दणदणीत विजय, सतेज पाटलांचं परफेक्ट नियोजन
कोल्हापूर: कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्तारूढ महाविकास आघाडीनं बाजी मारली आहे. कोल्हापुरातील रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉल येथे सकाळी आठ वाजल्यापासून बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू होती. बाजार समितीच्या…
भावना गवळी यांच्या पॅनलचा मानोरा बाजारसमितीत धुव्वा तर वाशिममध्ये एका जागेवर विजय
वाशिम : जिल्ह्यातील मानोरा आणि वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितिच्या झालेल्या निवडणुकीत खासदार भावना गवळी यांना धक्का बसला आहे. वाशिम बाजार समितीत त्यांचा केवळ एक सदस्य निवडून येऊ शकला आहे.…